बोल बोल राणी, किती खोल पाणी!
शांततेत दडलेला थरार!
१० जुलै पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात
Produced & Directed by - Sid Vinsurkar
A New Zealand Motion Pictures LTD Production
कॅमेऱ्याच्या मागे जे घडतं, तोही एक वेगळाच सिनेमा असतो! 🎥😂
तर्राट बनवताना झालेली धमाल, हशा आणि भन्नाट क्षणांची ही एक झलक! 🔥✨
तुंबाडची मंजुळा आता तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! 🍿
#Taraat#BTS#BehindTheScenes#TumbadchiManjula#InCinemasNow
"तुंबाडची मंजुळा" चित्रपटातील आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात आणि वैभव देशमुख यांच्या सुंदर शब्दांत सजलेलं 'नभ सोनेरी सोनेरी' हे नवं गाणं आता रिलीज झालं आहे. ✨
गाणं आता सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध! आजच ऐका.😍
#SongOutNow#NabhSoneriSoneri#InCinemasNow#TumbadchiManjula
Lights, Camera... आणि नुसता धुमाकूळ! 🎬🔥
'तर्राट'च्या मेकिंगमध्ये संपूर्ण टीमने केलीये भन्नाट मस्ती!
तुंबाडची मंजुळा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.. ✨
#Taraat#BTS#BehindTheScenes#TumbadchiManjula#InCinemasNow
Song Out Now
https://t.co/wnTU7ynLOx
'तुंबाडची मंजुळा' चित्रपटातील सुमधुर गाणं 'नभ सोनेरी सोनेरी' आता रिलीज झालं आहे! ✨
सुप्रसिद्ध गायिका आनंदी जोशी यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात आणि वैभव देशमुख यांच्या सुंदर शब्दांत सजलेलं हे गाणं आजच ऐका.
चित्रपटाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद! गाणं नक्की ऐका