सोबत वा विरोधी हेच एक ठरवून मोकळे होतात... जनतेला हेच नकोय! मुद्द्याची बांधिलकी हवी पक्षाशी नको, जनता वाट बघतेय की कोणी असा असावा ज्याला खरच सामान्य जनता ज्या दिव्यातून जातेय त्याची जाणीव असावी!
खुरपंच सारखं पब्लिक रिलेटेड विषय उचलले असते, लोकांना होणारा त्रास या बद्दल बोलला असता तर वातावरण निर्मिती झाली असती, पण गड्याने वायरल झाल्यावर पहिलं आवाहन केलं भाजप ला अन फॉलो करा 😹
झाला आता डाउन फॉल सुरू ..
लोकांना मुद्दे उठवणारा लढणारा माणूस पाहिजे, हा विरोधक झाला..
#CJP
कसाऱ्याला तीन वाजता आलेली ही ट्रेन सात वाजले तरी कसाऱ्यातच आहे! पुढचा आठवडाभर हीच स्थिती इथे राहणार आहे. दोन तासांचा मेगाब्लॉक इथे सहज चार तासांवर जातो! पण देशहितासाठी तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा मित्रो!!!
“मोदी जी, आप टेंशन मत लो… हम आपके साथ हैं!”
छोटी सी बच्ची, लेकिन बातें पूरे देश का दिल जीत लेने वाली। 🥰
इस छोटी-सी बच्ची की देशभक्ति देखकर दिल खुश हो जाएगा, आंखें नम हो जाएंगी। 🥹