Rama is not worshiped because his life was perfect; what makes him a superstar is how he responded to given situations in the best possible way. #RamNavami#SadhguruQuotes
सस्नेह जय महाराष्ट्र!
धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त श्री. इक्बाल चेहेल ,सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो.
आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे ���क्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं!
धन्यवाद!
The Adiyogi Ratham Yatra is organized for those who cannot travel to the Isha Yoga Center, Coimbatore, for Mahashivratri. Five Adiyogi Rathams began their journey from the 112-foot Adiyogi at the foothills of the Velliangiri Mountains.
Mamaearth’s DRHP paper looks like a lazy MBA student just took all the stats and numbers he could possibly imagine and compiled it into 400 page assignment!!
Now I know why my college profs threw me out of the class!!!
Maybe you are not able to do what someone else is able to do – so what. You do what you can do in the best possible way, and that is all that matters in life.
#SadhguruQuotes