पण प्रत्यक्षात आणली जाणारी वाघ���खे ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान याच्या वधा वेळी वापरली असल्याचे कोणतीच पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण लंडन स्थित विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिले आहे
गेल्या डिसेंबर महिन्यात कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल समस्त शेतकरी वर्गाच्या वतीने केंद्र सरकारचे मनापासून आभार!
आज केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने हा निर्णय घेतला. या समितीने ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. निर्यातबंदीनंतर कांद्याच्या भावात मोठी घसरण होत होती.
या पार्श्वभूमीवर आज सरकारने घेतलेला हा निर्णय देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच खूप दिलासादायक आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय निश्चितच दिलासादायक आहे.
#OnionExport #OnionFarmers
#BAPSHinduMandir
ये भारत और अरब के लोगों के आपसी प्रेम का भी प्रतीक है। इसमें भारत और UAE के रिश्तों का एक आध्यात्मिक प्रतिबिंब है : PM Modi
via NaMo App
#BAPSHinduMandir
परमात्मा ने मुझे जितना समय दिया है, उसका हर एक पल और परमात्मा ने जो शरीर दिया है, उसका कण-कण ���िर्फ और सिर्फ मां भारती के लिए है : PM Modi
via NaMo App
@Shant_Tanu@Awhadspeaks@ChhaganCBhujbal@PawarSpeaks महाराष्ट्राचे social fabric disturb करण्याचे काम तुमच्या पाटलांनी केले आहे. ओ��ीसी समाज मुळातच शांत समाज आहे. त्यांना मुद्दाम त्रास देण्याच षडयंत्र पाटील करत आहेत. त्यावर पण तुम्ही बोलावे अशी अपेक्षा.
@Shant_Tanu@Awhadspeaks@ChhaganCBhujbal@PawarSpeaks १०० टक्के गलिच्छ राजकारण सुरू आहे महाराष्ट्रात पण आ���ण हे पण लक्ष्यात घेतले पाहिजे की सर्वात पाहिले भुजबळ यांच्यावर व्ययक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका ही जारांगे यांनी केली होती.
तुम्ही स्वतःला सभ्य म्हणता तर जाऊन बघा इंटरनेट वर त्यांची भाषणे.