Wishing you a very happy birthday @msdhoni May God bless you with good health & long life! Thank you for being an iconic player & a great leader.#HappyBirthdayDhoni ❤️🙌 #HappyBirthdayDhoni
Good Win For Team India 🇮🇳 👏👏
#TeamIndia beat England by 7 runs in the third & final @Paytm#INDvENG ODI and complete a 2-1 series win. 👍👍
Scorecard 👉 https://t.co/9waxWWPmOP
दहिसर प्रभाग क्र ७ येथे मंत्री @AUThackeray ji यांच्या संकल्पनेनुसार साकार झालेल्या सायकल ट्रॅक आणि आशीर्वाद कट्ट्याचा लोकार्पण सोहळा महापौर @KishoriPednekar ताईंच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी विभागप्रमुख @PotnisVilas जी व शिवसैनिक उपस्थित होते.
पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला... स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला...
झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता
माझा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#स्वराज्यरक्षक