❤
जरूरी नही सौंदर्य की परिभाषा में
चमक दमक काजल बिंदीया ही हो
हम मिट्टीसे जुडे इन्सान है जनाब..
माटी स्वेद से श्रृंगार करती,
तपती धुप में और निखरती
करूणा के आंचल से छाव बरसाती,
हरियाली.....
हमे सबसे सुंदर लगती है !
#Anonymous#goodafternoon
@Bossgirl_A8 Men experience daily fluctuations in testosterone and other hormones...
Morning to night ... Their level goes up and down...
Because these changes occur continuously, or its daily.. they often go unnoticed.
राज्याभिषेक जरी कोणाचाही झाला तरी..
"महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या मनातील अनभिषिक्त सम्राट... @RajThackeray हेच. या��ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🔥💥❤️"
आपल्या प्रभावी वक्तृत्व, विचार, विनोद, कला यांनी या राज्याच भल होत राहावं...
जय महाराष्ट्र ❤️
हे सगळे multivitamin तिच्या आईलाच देवून टाकतो आता..
ही काय संपवणार ना��..
कारणी तरी लागतील.. अन् कौतुक पण होइल 🫣😹😎आत्ता गेलो तेव्हाच दिले पाहिजे होते.. लक्षात नाय आल्..
@SuyogVb@RajThackeray तुला एक सुविचार सांगू का ??
" नैतिकता सोडून मिळवलेले भौतिक यश हेच जर सर्व काही असेल तर रेड लाईट मधील स्त्री पण फार नोटा छापून गाडी घोडा नोकर चाकर मिळवून यशस्वी ठरेल.. पण ते यश आदर्श नसत.."
निघ आता..
@SuyogVb@RajThackeray तुला एक सुविचार सांगू का ??
" नैतिकता सोडून ���िळवलेले भौतिक यश हेच जर सर्व काही असेल तर रेड लाईट मधील स्त्री पण फार नोटा छापून गाडी घोडा नोकर चाकर मिळवून यशस्वी ठरेल.. पण ते यश आदर्श नसत.."
निघ आता..
जंगल में चूनाव नहीं होता..
गरुड, सिंह यांचा कधी राज्याभिषेक होत नसतो..
त्या��ना निवडणुकीच्या validation ची गरज नसते..
त्याच वागणं , बोलणं , जगणं हे राजासारखं असत..
🔥 Fearless 🔥 crystal clear 🔥 bright
Happy birthday @RajThackeray
गेले दोन तीन दिवस हे गाणे वारंवार ऐकतोय.
मस्त आहे...
M in love with this song !
आई म्हणती.. अरे काय लावलाय हे कळतंय का?
आरे ही महालक्ष्म���ची स्तुती आहे , कन्नड भाषेतील.. मस्त आहे..
आई - होय का?.. बर.. लाव लाव..
😹😹
राजकारणातील एकमेव नेता ज्यांनी मराठी माणसासाठी 100 केसेस अंगावर घेतल्या त्या मराठी हृदयसम्राट श्री राज साहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्यासारखे असंख्य सुशिक्षित तरुण राजकारणात फक्त राज साहेबांमुळे आहेत
@RajThackeray