मध्यमवर्गीय मुलांना आर्थिक स्वातंत्र्यासारखी दुसरी कोणती गोष्ट मजबूत करू शकेल याच��� शंका. व्यवहारज्ञान असणं जमेची अन् आत्मविश्वासाची बाजू ! या गोष्टी दैनंदिन जीवनात अनुभवणाऱ्या त्या प्रत्येक चेहऱ्यास सलाम,कौतुक अन् शुभेच्छा ❤️
#FinancialFreedom
#aadispeakes
तू फ्री आहेस का मला तुला महत्वाचं बोलायचं होत अस म्हणून उत्कंठा वाढवून, मी बिजी आहे फ्री झाल्यास मेसेज करते, अस बोलण्याचं टॅलेंट फक्त मुलींमध्येच असू शकत !
#आयरणीच्या_देवा 😑
#aadispeakes
आज माझ्या माता भगिनींनाच सावित्रीमाईंच्या कर्तृत्वाची जाणीव नसणं हीच शोकांतिका. 😢
माईंच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम 💐
#सावित्रीबाईफुले#SavitriBaiPhuleJayanti
तब्बल दोन वेळा कॉंग्रेसचे चिन्ह बदलले आहे तरीही शेवटी हाताचा पंजा हे चिन्ह संपूर्ण भारतभर घेऊन जात देशाच्या सर्वोच्च पदावर काँग्रेसची लोक बसलेली आहेत. विचारधारा, निष्ठा यागोष्टीच्या जोरावर ठाकरे फिनिक्स बनतील हा विश्वास सर्वसामान्य मतदारांना आहे ही जमेची बाजू !
#aadispeakes