काल-परवा ठाण्यात आमच्या पूर्णेकर यांची हत्या झाली. तिथले पोलीस काय करत आहेत? गृहमंत्री कुठे आहेत? देशभर महिला अत्याचाराच्या गोष्टी ऐकू येत आहेत. कुठे आहे तुमचे हिंदुत्ववादी सरकार? हेच तुमचे हिंदुत्व का? - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray#AmitShah#BJP #Mumbai #LatestNews
(Uddhav Thackeray, Amit Shah, Mumbai, Maharashtra, BJP)
दिवंगत खा. केशर काकू यांच्या पुण्यतिथीवरून बीडमध्ये राजकीय वाद उफाळला, 'एका' व्यक्तीला दिलेल्या निमंत्रणामुळे नातू संदीप क्षीरसागरांचा मोठा निर्णय
#beed#sandeepkshirsagar
https://t.co/zop3Yn5rT8
Murlidhar Mohol: MPSC आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचे भविष्य होऊ शकत नाही, विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नका; मुरलीधर मोहोळ संतापले, म्हणाले..
#MurlidharMohol#mpsc#pune#punenews
https://t.co/0jw8Nf4kR4
भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही सरकार चालवत आहात, त्याला सरकार चालवणे नव्हे, तर सूड उगवणे म्हणतात. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray#NarendraModi#BJP#Mumbai#LatestNews
(Uddhav Thackeray, Narendra Modi, Mumbai, Maharashtra, BJP)
पहिल्या डावात पिछाडी, तरीही ऋषभ पंतच्या टीमने जम्मू-काश्मीरला केलं नेस्तनाबूत! रेस्ट ऑफ इंडियाचा इराणी कपवर कब्जा
#RishabhPant#RestofIndia#IraniCup#JammuKashmir
https://t.co/7KDTTdSF75
देशभरात मतचोरीमुळे वातावरण तापलंय. मी 2017 पासून सांगतोय, की मतचोरी सुरु आहे. त्यादरम्यान, मी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, तृणमृल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. मी सतत सांगत होतो. मतांमध्ये चोरी होत आहे. त्यावेळी मी निवडणुकांवर बहिष्कार टाका, असं म्हणत होतो. मतं अशी कमी होऊ शकत नाही. या ठिकाणी सर्व बसलेले नेते देखील त्यावेळी होते. - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#RajThackeray #Mumbai #Maharashtra #GyaneshKumar #Politics
(Raj Thackeray, Mumbai, Maharashtra, Gyanesh Kumar, Politics)
आपल्या राज्यातील दोन कोटी मतदार वगळले गेले. संपूर्ण देशात 13 कोटी मतदार अचानक या लोकांनी वगळून टाकले. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या यांनी देशाच्या मतदार यादीतून वगळून टाकली, हे तुम्हाला मान्य आहे का? - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #NarendraModi #BJP #Mumbai #LatestNews
(Uddhav Thackeray, Narendra Modi, Mumbai, Maharashtra, BJP)
पहिल्यांदा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी मेक इन इंडिया अशी घोषणा दिली होती. आम्हाला मान्य आहे, पण त्यामध्ये हुकूमशाह देखील आपल्या देशात बनत असेल तर त्याला या देशातच गाडून टाकण्यासाठी आम्ही उभे राहिलेलो आहोत. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #NarendraModi #MakeInIndia #Mumbai #LatestNews
(Uddhav Thackeray, Narendra Modi, Mumbai, Maharashtra, Make In India, BJP)
ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा नसून कोल्हेकुईचा मोर्चा होता. जागतिक प्राणी दिनाच्या निमित्ताने आजच्या मोर्चाचं नामकरण कोल्ह्याला द्राक्षे आंबट... विरोधी पक्ष नेहमीच निवडणूक आयोगाच्या चुका काढतात आणि जिंकणाऱ्यावर आणि भाजपवर आरोप करतात. - आशिष शेलार, मंत्री, भाजप नेते
#AshishShelar #UddhavThackeray #RajThackeray #ThackerayBrothers #Mumbai
(Ashish Shelar, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Thackeray Brothers, Mumbai)
एकाच उद्योगपतींना जंगलं, प्रकल्प, बंदरे दिली जात आहेत. सरकारचा मनमानी कारभार सुरु आहे. निवडणूक आयोग जर आमच्या बरोबर असेल तर आम्ही कसे ही निवडून येऊ. या देशाची आर्थिक स्थिती बरबाद करू... अमेरिकेला सरेंडर होऊ... तुम्हाला रांगेत उभे करू... इंधनाचे भाव वाढवू... कोणतीही भीती यांना दिसत नाही आहे. काँग्रेसच्या काळातही अनेक उद्योगपती होते. पण यांच्या काळात एकच उद्योगपती... - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#RajThackeray #Mumbai #Maharashtra #BJP #Congress
(Raj Thackeray, Mumbai, Maharashtra, BJP, Congress)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नखरे सहन करू नये. न्यायालयाचा अवमान आहे. त्यांना अटक करणं आवश्यक आहे. - गुणरत्न सदावर्ते, वकील
#GunratnaSadawarte#Maharashtra#UddhavThackeray#RajThackeray#Mumbai
(Gunratna Sadawarte, Maharashtra, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Mumbai)
माझ्या फक्त दोनच मागण्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो रद्द करावा. तसेच दुसरी मागणी म्हणजे यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. यामुळे दूध का दूध आणि पानी का पानी होईल. - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#RajThackeray#Mumbai#Maharashtra#GyaneshKumar #SIR
(Raj Thackeray, Mumbai, Maharashtra, Gyanesh Kumar, SIR)
माझ्या आईने मला PCBकडे फिरकूच नको म्हटलंय.... चीफ सिलेक्टरच्या खुर्चीवर नवा ट्विस्ट; शोएब अख्तर नेमकं काय म्हणाला?, पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ
#ShoaibAkhtar#Pcb#Pakistan
https://t.co/TpKc5ss5uj
2024 च्या निवडणुकीत महायुतीला संपूर्ण बहुमत मिळालं, पण महाराष्ट्रात जल्लोष नाही. लोकांमध्ये उत्साह नाही. संपूर्ण सन्नाटा होता, मग हा कोणता विजय? 40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले. लोकसभा आणि विधानसभेत 1 कोटी मत वाढली. तुमची इतकी मत वाढली आता सगळ्या गोष्टी उघड झाल्या. - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
#RajThackeray #Mumbai #Maharashtra #GyaneshKumar #Politics
(Raj Thackeray, Mumbai, Maharashtra, Gyanesh Kumar, Politics)