#LatePost • लालबाग नगर •
'काल गुरुवार दिनांक 21 डिसेंबर 2023' या दिवशी 'मुक्ता जय हिंद सिनेमाज्,चिंचपोकळी (लालबाग) येथे अभाविपद्वारे, स्वतंत्र भारताचे पूर्व सैन्यदल प्रमुख कॅप्टन सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित #SamBahadur चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण आयोजित
संयोजक रितेश खरात, नगर खेलो भारत गतिविधि संयोजक शिवम खंडेलवाल, नगर वसतिगृह प्रमुख कृष्णा येऊल,JJ Campus मंत्री कृष्णा कोल्हे, कार्यकारिणी सदस्य स्वप्निल महल्ले, आयुष अगरवाल आदि. कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते. @ShriRamTeerth@RSSorg@ABVPVoice@SinghkiRay@GITESH_D#ABVPByculla
|| भायखळा नगर ||
काल बुधवार दि.१० जानेवारी २०२४ या दिवशी अभाविपद्वारे, भायखळा नगर कार्यक्षेत्रातील JJ GMC Medical College परिसर, व विशेषतः 'Apna Boys Hostel' येथील विद्यार्थ्यांना आणि अभाविप कार्यकर्त्यांना 'श्रीराम मंदिर मंगल अक्षत व निमंत्रण पत्रिका' प्रदान करणेत आल्या.
मध्य मुंबईच्या रगारगात संचारणारा,🌻
_______________________
•🎖️'युवक महोत्सव'🎖️ •
--------------------
परत येत आहे...!!! 🙏🙏🙏
@ABVPVoice#ABVPParel@SinghkiRay@GITESH_D
JJ GMC Medical College (भायखळा),ITI College (भायखळा) येथील अभाविप महाविद्यालय कार्यकारिणी सदस्य असणाऱ्या, 68 विद्यार्थी, 12 विद्यार्थिनी,01 अन्य,अशा एकूण 81 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.' अभाविपच्या माध्यमातून कालच्या प्रक्षेपणाचा एकूण ���ाभ 94 जणांनी घेतला. @SinghkiRay @GITESH_D
#LatePost • लालबाग नगर •
'काल गुरुवार दिनांक 21 डिसेंबर 2023' या दिवशी 'मुक्ता जय हिंद सिनेमाज्,चिंचपोकळी (लालबाग) येथे अभाविपद्वारे, स्वतं��्र भारताचे पूर्व सैन्यदल प्रमुख कॅप्टन सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित #SamBahadur चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण आयोजित
करणेत आले होते.
सदर प्रक्षेपणात, 'परळ जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व 07 नगरांतून प्रमुख दायित्ववान जिल्हा समिती सदस्य, परळ, भायखळा, काळाचौकी व वडाळा नगर कार्यकारिणी, विशेषत: महर्षी दयानंद/MD महाविद्यालय(परळ), महात्मा फुले महाविद्यालय,भोईवाडा (परळ), KEM SGMC Medical College (परळ),
येथे परळ जिल्हा कार्यक्षेत्रातील विद्यार्थी कार्यकर्त्यांद्वारे करणेत आले.
दरम्यान आश्रमातील 'चिमुकल्यांसमवेत किल्ले तोरणा प्रतिकृती दर्शन, मजेशीर खेळ, दीपावली उत्सवाची माहिती, करिअर, क्रिकेट अशा अनेक विषयांवर त्यावेळी मनमुराद गप्पा' रंगल्या होत्या.
#SFS#ABVP#ABVPParel#Mumbai
काल मंगळवार, दि.१४ नोव्हेंबर २०२३ यादिवशी 'सेवार्थ विद्यार्थी (SFS)गतिविधि, परळ जिल्ह्याद्वारे आयोजित दीपावली विशेष सेवा उपक्रम,'उत्सव चैतन्याचा! संकल्प अंत्योदय पर्वाचा!!' अंतर्गत संकलित फराळ, कपडे व अन्य सामग्रीचे, 'पहिल्या टप्प्यातील वितरण 'सत्कर्म बालकाश्रम, बदलापूर (कल्याण)'
सकारात्मक प्रतिसाद दिला. सदर अभियानात,परळ जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व 07नगरांतून प्रमुख 27दायित्ववान कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
बुधवारी, 419 विद्यार्थी, 317 विद्यार्थिनी,असे एकूण 736 विद्यार्थ्यांनी,त्यांचे अभाविप सदस्यत्व नोंदविले.
@ABVPVoice@SinghkiRay@GITESH_D#Parel
आपणही आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावत सदर उपक्रमात सहभाग नोंदवू शकता !
आपणाकडे उपलब्ध अधिकचा फराळ,कपडे,धनराशी व अन्य सामग्री आपण 'बुधवार दि.08नोव्हेंबर 2023'पर्यंत पुढील क्रमांकाशी संपर्क साधत आमच्याकडे सुपूर्द करू शकता! @SinghkiRay@GITESH_D#dipavli
' सेवार्थ विद्यार्थी (SFS) गतिविधि, परळ जिल्हा' द्वारा आयोजित 'दीपावली विशेष सेवा उपक्रम',
-----------------------------
" उत्सव चैतन्याचा !
संकल्प अंत्योदय पर्वाचा !!"
•|| ��र्ष दुसरे ||•
-----------------------------
समाजाच्या सर्व स्तरांतील, सर्वच घटकांना दीपावलीचे प्रकाशपर्व मनस्वी आनंदाने, उत्साहाने साजरे करता यावे म्हणून, समाजातील निराधार, गरजू व असहाय्य बांधवांना, विद्यार्थी 'दीपावली फराळ,परिधान करण्यायोग्य कपडे, धन राशी व अन्य आवश्यक सामग्रीचे वितरण' करणार आहेत.
. अभाविप परळ जिल्ह्यातील कार्यकर्ते, जिल्हा कोषप्रमुख 'ऋषभकुमार आगवणे' व वडाळा नगर सहमंत्री 'प्रद्युम्न पावले' यांनी त्यांच्या कल्पकतेतून, आपापल्या घरच्या श्री गणरायांची *'Chandrayan 3'* च्या धर्तीवर (Theme) आरास सजावट केलेली आहे.
राबविले गेले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी चिकित्सकतेने परिषद कार्याबद्दल जाणून घेतले,विविध उपक्रमांत सहभागी होण्याची ईच्छा व्यक्त केली. तत्पश्चात N.S.D. Blind महाविद्यालय व वसतिगृहात प्रविष्ठ सरसकट सर्वच ��५ विद्यार्थ्यांनी आपले सदस्यत्व नोंदविले. @ABVPVoice @SinghkiRay @GITESH_D
|| काळाचौकी नगर ||
आज शनिवार दि.१६ सप्टेंबर २०२३ या दिवशी, अभाविप क���ळाचौकी नगर शाखेद्वारे कॉटन ग्रीन परिसरात स्थित 'N.S.D. Blind Industrial & Vocational Institute, Cotton Green' येथील *'दिव्यांग विद्यार्थी वसतिगृहात' शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीचे *'अभाविप सदस्यता अभियान'