स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संगमनेर* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...
*भव्य १११फुटी तिरंगा पदयात्रा🇮🇳*
*दिनांक* : १३ ऑगस्ट
*वेळ:* दुपारी ठिक १२.३० वा.
*ठिकाण:* संगमनेर बस स्थानक, संगमनेर.
_______🙏🚩🇮🇳______
#tirangapadyatra
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उत्तर नगर जिल्हा* आपल्या जिल्ह्याची विद्यार्थिनी कार्यकर्ता *कु.आदिती जाखडी* हिला नवनिर्वाचित उत्तर नगर जिल्���ा संयोजक व आपल्या जिल्ह्याचे *प्रा. अरुण लेले* यांना पुनर्निवाचित उत्तर नगर जिल्हा प्रमुख अशी जबाबदारी मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.💐🇮🇳🚩
आज मालपाणी उद्योग समूहाचे संचालक व शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन डॉ. संजय जी मालपाणी यांना त्यांनी प्रकशनपूर्व नोंदणी केलेले अभाविप चा ७४ वर्षांचा इतिहास असलेले 'ध्येय यात्रा' पुस्तक आज देण्यात आले.
#abvpdheyyatra#abvp
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद���च्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
#NationalStudentsDay
#ABVP
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संगमनेर
पुर्णवेळ कार्यकर्ता शुभेच्छा कार्यक्रम
संगमनेरचा कार्यकर्ता प्रतीक रमेश पावडे पुर्णवेळ काम करण्यासाठी निघत आहे. त्याचे कार्यक्षेत्र सोलापूर महानगर हे निश्चित झाले आहे, त्याला पुर्णवेळ कार्यास शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 🙏
संस्कार आणि सृजन यांचे संगम म्हणजे प्रतिभा संगम !
१९वे महाराष्ट्र राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिमा संगम विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक केंद्र पुणे नगरीत १७ व १८ मे २०२२ रोजी पार पडणार आहे. तरी विद्यार्थ��यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
संस्कार आणि सृजन यांचे संगम म्हणजे प्रतिभा संगम !
१९ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभा संगम विद्येचे माहेरघर व देशाची सांस्कृतिक राजधान��� असणाऱ्या पुणे नगरीत दि. १७ व १८ मे २०२२ रोजी पार पडणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी देवो आणि त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो....
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....🚩
अर्थतज्ञ, विधितज्ञ, ज्ञानाचे विशाल भांडार जगाला लाभलेले महान समाजसुधारक भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंब��डकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन !
#अंबेडकरजयंती
#ABVP
आज भी हमारे सिने पर कुछ दाग हैं |
एक भगतसिंग-सुखदेव-राजगुरू की फांसी और दुजा जलियांवाला बाग हैं..!!
जलियांवाला बाग ��त्याकांडात वीरगती प्राप्त हुतात्म्यांना विनम्र अभिवादन..!!
#जलियांवाला_बाग
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७ दशकांची ऐतिहासिक जीवन गाथा, विद्यार्थी परिषदेचा इतिहास असणाऱ्या *ध्येययात्रा* पुस्तकाची पूर्व नोंदणी श्री.संजय मालपाणी यांनी केली.
#Dheyyatra#ABVP
महाराष्ट्र सार��वजनिक विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले काळे बदल मागे घेण्यासाठी महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अभाविप महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभरातील तब्बल १ लाख विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन सुपूर्द करण्यात आले.
#NoPoliticsInUniversitiy