#WATCH | Mumbai | Shiv Sena (UBT) MLA Aaditya Thackeray says, "Ever since the BJP fell below the majority mark, they have wanted to change the Constitution... and impose their own constitution on the country. That is why they are buying up MPs and MLAs... they are getting this money from the loot that took place in Ayodhya and Ujjain... they also want to grab the land around Mumba Devi, and we will fight against this too..."
He also says, "ED, CBI and IT are the puppets of BJP. Why don't they go to the residence of Champat Rai and Anil Mishra and ask them who appointed you in the Trust? What is the role of the BJP, PM Modi, or the central government in this, because they appointed the Trustees... We were the ones who demanded 'Pehle Mandir Phir Sarkar' in 2018, which is when the Supreme Court gave this judgement (in Shri Ram Janmabhoomi Case). BJP did not bring any change in the system, but they want to take the credit and the money from it as well."
बारामती पोलीस ठाण्यात पोलिसांविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल करण्यास गेलेल्य�� महिलेची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. सरकारने ह्याची गंभीर दखल घ्यावी.
- भास्कर जाधव, आमदार
@_BhaskarJadhav
उच्च शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेत आज सभागृहात माझे विचार मांडले.
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण भागात जनजागृती, विद्यापीठांमधील संशोधनाला चालना, उद्योगांशी जोडलेले शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेची गरज अशा अनेक मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
माझ्या सूचनां��ी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दखल घेत त्यांचे कौतुक केले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
महाराष्ट्राचे राजकारण हे अशाच सकारात्मक विचारांच्या देवाणघेवाणीवर आणि विधायक चर्चांवर उभे राहिले पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय मतभेद असू शकतात; मात्र महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मांडलेल्या चांगल्या सूचनांना पक्षीय सीमा नसाव्यात.
शिक्षण हा राजकारणाचा विषय नाही, तो महाराष्ट्राच्या भवितव्याचा विषय आहे.
डान्सबारवर कारवाई करण्याची या सरकारमध्ये हिंमत आहे का? सरकार���धील एका मंत्र्याच्याच आईच्या नावाने बार सुरू आहे. तीन तीन एफआयआर दाखल आहेत त्याच्यावरती. तुम्ही काय कारवाई केली? तुम्ही मंत्र्यावर कारवाई केली नाही. ज्याच्या नावावर लायसन्स आहे त्याच्यावर कारवाई केली नाही. महिलांच्या प्रतिष्ठेसाठी बोलणाऱ्या सदस्य मंत्र्याच्या संरक्षणासाठी मात्र उभ्या राहतात. ही दुहेरी भूमिका चालणार नाही.
- अनिल परब, आमदार
@advanilparab
डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली.
ह्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास देतानाच ही गुंडगिरी खपवून घे��ली जाणार नाही, असेही सांगितले.
माझ्या भेटीनंतर लगेच रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली.
मात्र केवळ अटक करून चालणार नाही तर त्याची धिंड काढली पाहिजे... त्याला नगरसेवक पदावरून हटवले पाहिजे.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या मंदिरातील दानपेटीवर झालेल्या लुटमारीच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना (उद्धव बा���ासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शीव कोळीवाडा विधानसभेच्या विद्यालंकार मार्ग येथील श्री हनुमान मंदिर येथे 'रामरक्षा', 'महाआरती' आणि 'निषेध आंदोलन' माझ्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी शीव कोळीवाडा विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार यांनी या आंदोलनाचे नेटके आयोजन केले. या प्रसंगी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, निरीक्षक शिवाजी गावडे, विधानसभा संघटक गजानन पाट���ल यांच्यासह युवासेना व स्थानिक पदाधिकारी-कार्यक���्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#प्रभूश्रीराम #अयोध्या #ShivsenaUBT #Mumbai #AnilDesai
प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी
पिंपरी चिंचवड महानगर पालिके���ील शालेय साहित्य खरेदी घोटाळा चिंताजनक आहे,
महाराष्ट्राची बदनामी करणारा आहे,
कारवाई झाली तरच नवल वाटेल!
पण मी माझे कर्तव्य बजावत आहे!
@anjali_damania
अहंकार…… फक्त आणि फक्त अहंकार. मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असतांना, सगळ्यांना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का एका मुख्यमंत्र्यांना? प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अफाट भ्रष्टाचार होत असताना आवाज उठवला, तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देखलुंगा'? हेच फडणवीस कोणे एकेकाळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधि��ेशनात मांडायचे, आता म्हणतात ‘देखलुंगा‘.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
#anjalidamania #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MarathiNews
नॅशनल एजुकेशन पॉलिसी ही आपल्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीने एक चांगले धोरण आहे. मात्र दुर्दैव हेच आहे की केवळ घोषणा, निर्णय, कमिटी, स्टीअरि��ग कमिटी यापलिकडे अमलबजावणीबाबत कुठेही ऐकायला मिळत नाही. उच्च शिक्षण विभागाने आणलेल्या प्रस्तावातही हेच दिसते. एनईपी किती चांगली आहे ��े सांगण्यापेक्षा २०२० पासून २०२६ पर्यंत राज्यातील किती महाविद्यालये, विद्यापीठांनी याची अमलबजावणी केली याचे उत्तर सरकारने द्यावे. किती प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले गेले, ग्रामीण भागात क्रॉस करिक्युलमबाबत कशी अमलबजावणी करणार आहोत, याचे उत्तर सरकारने द्यावे. नवी मुंबईसारख्या ठिकाणी परदेशी विद्यापीठांना अडीचशे एकर जमीन देण्याचे कारण काय? देशात इतकी चांगली विद्यापीठे असताना आपण बाहेरच्या लोकांना इकडे बोलवून जनतेची जागा मोफत का देतोय? या विद्यापीठाना त्यांच्या देशातले विद्यार्थीही जात नाहीत. मग आपलं त्यांच्यावर काय प्रेम आहे?
- वरुण सरदेसाई, आमदार
@SardesaiVarun
सवंग लोकप्रियतेसाठी नाही तर कडक अमलबजावणीसाठी हे बिल आणा. त्याची जबाबदारी निश्चित करा. मुंबई-नवी मुंबईत डान्स बारचे कोण कलेक्शन करतेय, हे आम्हाला माहितीय. त्यामागचा राजकीय संबंधही आम्हाला माहित आहे. जिथे ��ियमांचे उल्लंघन होईल तिथल्या सिनिअर इन्स्पेक्टर वर आपण कारवाई करणार का?
- अनिल परब, आमदार
@advanilparab
माझ्या मतदारसंघात स्मार्ट मीटरमुळे अनेक गरीब, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना अवास्तव बिलाचा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे.
- ��जानन लवटे, आमदार
@LawateGajanan
Still shocked that the bjp can depict Lord Hanuman ji dance and welcome its president.
This is rubbing salt on the wounds of all of us, who are anyway aghast at the way the bjp is quiet on how the trustees appointed by the bjp government have indulged in the loot of the Ram Temple in Ayodhya.
What a shame!
Ab Hindu Maaf Nahi Karega!