@msrtcofficial मी ८ वाजेची स्वारगेट हुन सुटलेली, पुणे कोल्हापूर ह्या AC शिवनेरी बसने प्रवास करतो आहे.. गाडीचा AC बंद आहे, CUSTOMER CARE ला दोन वेळा तक्रार केली, ड्रायव्हर शी बोलणे सुद्धा करून दिले.. पण काहीही सुधारणा नाही, उष्णतेने जीव घाबरतो आहे. पण कुणीही दखल घेत नाही.