बिग बॉस मराठी सिजन ३च्या घरातला माझा आजचा अखेरचा दिवस, माझा प्रवास हा इथेच संपत नाही तर पुन्हा एकदा सुरू होतो ,खुप खुप धन्यवाद माझ्या माय बाप प्रेक्षकांना ज्यांच्यामुळे मला इतकं भरगोस प्रेम मिळालं,आता आपला निरोप घेतो पुन्हा भेटु एका नव्या रूपात.
#adishvaidya#biggbossmarathi3
लोकं चायनिज फूड खातात पण घरातल्या स्पर्धकांनी चक्क त्यावर गाणं बनवलंय,! आम्हाला सांगा तु���्हाला हे गाणं कसं वाटलं ते. पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर
बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडला जाणार, सांगा या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार?
पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर.
खरे मित्र तेच असतात…
जे तुम्हाला तुमच्या चुका दाखवतात.
जे तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प��रेरित करेल.
जे वेळप्रसंगी तुमचा मार्गदर्शक बनतात.
संकटकाळी धावून येतात. दुखामध्ये आधार देतात, आपली खोटी प्रशंसा कधीही करत नाहीत.
#AdishVaidya #BiggBossMarathi3