Instead of event management, the mindhe- bjp regime should focus on governance management in Maharashtra.
The MTHL has been ready for over 2 months but the illegal regime has failed to find VIPs to inaugurate it and seek credit.
Why wait for VIPs? Why not open the connector to lakhs of citizens who would benefit from it?
This is an absolute mockery of us, citizens, and an insult to Maharashtra that the regime, isn’t opening such crucial services and, keeps the state at the mercy of dates of VIPs.
माननीय न्यायालयाच आता त्यांच्या अधिकारांसाठी एखाद्या यंत्रणेकडे दाद मागण्याची गरज आहे अस वाटू लागल आहे..
मागे एकदा सत्र न्यायाधीश असलेल्या श्री. एस. डी. मोहोड ह्यांनी म्हंटले होते.. "उशीरा मिळालेला न्याय हा न मिळाल्यासारखाच असतो"
ह्या वाक्याची प्रचिती आज महाराष्ट्र अनुभवतोय..
आदरणीय @ShivSena नेते, युवासेनाप्रमुख श्री. @AUThackeray साहेब ह्यांच्या ह्या प्रत्येक वक्तव्यात एक राजकीय प्रगल्भता आहे..
राजकारणात वरिष्ठ असलेल्या विरोधकांनी काल सणात राजकारण केल.. पण आदित्यसाहेबानी राजकीय प्रश्नानाही सामान्य उत्���र दिली.
हेच खर नेतृत्व..
#ShivSena #DahiHandi
Believe it or not, this is a digital classroom in a @mybmc Mumbai Public School at Dadar. This CBSE school imparts quality education for free like all our other MPS schools
#PudheChalaMumbai
मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर-औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगर-औरंगाबाद येथे आगमन..
To a social media officer & his friend chief spokesperson of India’s national party that is also in the centre, hope you can read mygov data. Maharashtra leads consistently in vaccination despite PR of other states. We don’t deprive people of vaccines to gear up for 1 day events.
वंदनीय प्रबोधनकारांच्या विचारांतुन जन्मलेल्या, वंदनीय बाळासाहेबांच्या कर्तुत्वाने बहरलेल्या, सन्माननीय उद्धवजीसाहेब, @AUThackeray साहेब व लाखो-कर��डो शिवसैनिकांच्या मेहनतीने व निष्ठेने प्रचंड रुप धारण करत असलेल्या #ShivSena नावाच्या वटवृक्षाला #वर्धापनदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा.