"आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा खाजगी केंद्रांवर आयोजित केल्या जात असून, यामुळे गैरप्रकार व घोटाळ्यांची शक्यता वाढली आहे.आयुक्त मा. भूषण गगराणी यांनी तातडीने लक्ष घालून तरुणांना न्याय द्यावा."
- @Dhananjay_AAP ,उपाध्यक्ष, #आप_महाराष्ट्र@mybmc
परीक्षा ION डिजिटल केंद्रावरच झाल्या पाहिजे, ज्या सेन्टर वर पेपर फुटी झाली तिथं पण परीक्षा, यामुळे रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत करत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय तरी परीक्षा अधिकृत सेन्टर वरच घ्यावी, आजच प्रसिद्धी पत्रक काढावे.
#BMC_atION_Centre@mybmc@cmomaharashtra
✊BMC Exam साठी iON सेंटरच हवी...
IBPS ने लोकल सेंटर दिल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय
सर्व विद्यार्थ्यांची मागणी iON सेंटरच पाहिजेत...
महाराष्ट्रात अजून एक मोठा घोटाळा होण्या��ी शक्यता...
#BMC_iONexamसेंटरचद्या
@mybmc @CMOMaharashtra @degree_holders @RRPSpeaks @mieknathshinde
1 Day to go for the World's Biggest Hackathon!
We are happy to announce that MIT ADT University will be the nodal center for the Nation level Smart India Hackathon (Hardware Edition) scheduled for 25th to 29th Aug 2022!!
#PM_ModiAtSIH#SIH2022#innovationseatmanirbharbharat