सातारा जिल्हा संपर्क दौरा…
आज सातारा शहरातील शासकीय विश्राम गृहात तालुका निहाय आढावा बैठक घेण्यात आल्या या वेळी जिल्हाअध्यक्ष,ऊपजिल्हाअध्यक्ष,तालुकाअध्यक्ष, व इतर पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते…
*लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकरणी हायकोर्��ाची स्पष्ट भूमिका
*म्हाडा,आणि पुणे महानगरपालिकेच्या गलथन कारभारावर मुंबई उच्च न्यायाल्याने खडे बोल*
हायकोर्टाचा हिरवा कंदील; राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल मुंबई व पुणे म्हाडा यांना धरले धारेवर...
उच्च न्यायाल्याने कडाडून फटकारले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील पुणे शहरातील नेत्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे शह��ाच्या वतीने मनसे मध्यवर्ती कार्यालय, नवी पेठ येथे चहापानासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
थोर शिक्षणतज्ज्ञ, आदर्श शिक्षक, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यां��ा जयंतीदिनी मानाचा मुजरा ! देशाच्या शैक्षणिक क्षेत्राची पायाभरणी त्यांनी केली. त्यांची जयंती 'शिक्षक दिन' म्हणून साजरी केली जाते. त्यांना विनम्र आदरांजली !
'शिक्षक दिना' च्या शुभेच्छा !
📍 दादर, मुंबई
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी शर्मिला वहिनी यांनी आत्मीयतेने स्वागत केले.
Raj Thackeray
Amit Thackeray
Sharmila Thackeray
Adv Ganesh Satpute
Bala Shedge
गणपती तुमचा आणि किंमत ही तुमची !!
आमचे मनसेचे पुणे शहर संघटक श्री प्रल्हाद भाऊ गवळी गेले अनेक वर्षे पुण्यात रविवार पेठ " गणपती तुमचा आणि किंमत ही तुमची " स्तुत्य उपक्रम राबवत आहे तुम्हांला जो आवडेल त्या गणपतीची मूर्ती घ्या आणि जी किंमत देऊ शकता ती द्या ...