ज्यांना फाॅलो करतो त्यांचे सर्व विचार पटलेच पाहीजेत असं काही नाही,
अन्
आपल्याला फाॅलो करणार्यांना आपले सर्वच विचार पटावेत असा अट्टाहासही नसावा.
मतभिन्नता,वादविवाद हवेतच पण लक्षात असुद्या.
विरोध विचारांना असावा,
व्यक्तींना नाही.
स्नेह मात्र विचांराच्या पलिकडे जपावा.
#म#ट्विटर
आता खासदारांची अधिकाऱ्याला धमकी.महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही,
खासदार धैर्यशील मोहिते यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला दिलेल्या धमकीचा ॲाडिओ असो किंवा यापूर्वीचे रमेश म्हात्रेसारखे प्रकार, लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांना धाक दाखवण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित��र दिसत आहे.
जर लोकप्रतिनिधींच कायद्याची बूज राखत नसतील तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?
#धैर्यशील_मोहिते #अधिकाऱ्याला_धमकी #महाराष्ट्र
यापैकी अनेकांनी सामाजिक कार्य करतानाही फॅमिली ट्रस्ट बनवून मालमत्ता सुरक्षित ठेवल्या. अर्थात त्यांच्याहीबद्दल आदरच आहे.
पण नाना शंकरशेट यांनी असं काही न करता शब्द��ः त्यांची शेकडो एकर जमीन-मालमत्ता या शहराच्या विकासासाठी दान केली.
@CMOMaharashtra
बदलापूर पूर्वमधील खरवई परिसरातील तुलसी सिटी गृहसंकुलाजवळील MIDC मधील प्लांटमध्ये पुन्हा एकदा विस्फोटाचे आवाज ऐकू येत आहे.
रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे.
@healthkbmc
महिना ₹399 वाला ChatGPT Go 1 वर्ष मोफत!
भारतातील सर्वांसाठी महिना ₹399 मूल्य असणारे ChatGPT Go सबस्क्रिप्शन 1 वर्ष मोफत देण्याची ऑफर ओपन एआयकडून जाहीर करण्यात आली आहे.
यासाठी 4 नोव्हेंबरपासून साइन अप करू शकाल . विद्यमान सदस्यांना 12 महिने एक्सटेंशन मिळेल.
#ChatGPTGo
गंमत पहा..
लालू यादव याला चारा घोटाळा मधे ...एकूण ५ प्रकरणात...न्यायालयाने दोषी सिद्ध होऊन.... तब्बल ३४ वर्षे कारावासाची शिक्षा झाली...
त्यांना तब्बल १ को��ी ६० लाख दंड झाला...
वीस वर्षे जुना खटला असला तरी ते निकाल लागल्यावर २०१७ मधे जेल मध्ये गेले.
त्यानंतर ते ४१ महिने कैद मध्ये होते..
त्या ४१ महिन्यात...प्रत्यक्ष ८ महिनेच जेल मध्ये आणि ३३ महिने रुग्णालयात होते..
आजार पणाचे कारण देऊन...
नंतर आजारी आल्याचे कारण घेऊन त्यांना जामीन मिळाला आणि तेव्हापासून ते बाहेर आहेत..प्रचार करत आहेत...घरात सुखात राहत आहेत...
विचार करा...
३४ वर्षे शिक्षा होऊन देखील..
फक्त ८ महिने प्रत्यक्ष कारावासात राहून माणूस मोकळा फिरू शकतो.
राजकारण्यांनी गुन्हा चाळीशी मधे करावा..नंतर तीस वर्षे खटला चालवावा..आणि सत्तरीत दोषी सिद्ध झाल्यास आजारपणाचे ,म्हातारपणाचे कारण देऊन जामीन घ्यावा...
एवढं सोप असते ते.😄
प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व सरकारी आस्थापनातील CCTV footages चा लाईव्ह एक्सेस सर्वसामान्य जनतेला सशुल्क (नोंदणीसह) दिला गेल्यास सरकारला अतिरिक्त उत्पन्नही मिळू शकेल आणि सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि प्रामाणिकतासुद्धा अनुभवायला मिळू शकेल.
काय वाटतं? 😄
पंधरा वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जेवणात पनीर प्रकार नसायचाच..लग्नसमारंभातही क्वचितच दिसायचा. सर्वसामान्यांसाठी काहीसं महागच प्रकार होता..
आता पनीर शिवाय दुसरं काय दिसतच नाही.
काम परवडतं? खरंच इतकं उत्पादन शक्य आहे?
हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत, कारण आपण विचार करत नाही.
एक ग्राहक म्हणून मी उत्पादन आणि सेवा हे दर्जा आणि गुणवत्ता या निकषांवर निवडतो.
स्वदेशी-विदेशी खेळायला आपण पारतंत्र्यात नाही आहोत.
राहिला प्रश्न सध्या सोशल मीडियावर आलेल्या #Zoho च्या महापुराचा, तर त्यांची मला उपयोगी वाटणाऱ्या काही सेवा मी मागील वर्षभरापासून वापरत आहे.
⭐⭐⭐
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाच्या मुळावर उठलेला माणूस, त्याला जोडून कथानक
जमलंय, काही ठिकाणी अतर्क्य मांडणीमुळे लेखक-दिग्दर्शक काहीसा गोंधळलेला वाटतो, अनेकदा "हे असं कसं" वाटून जातं
जमेच्या बाजू:कोकण आणि प्रभावळकर
नकोशा बाबी:मांजरेकरांची "ॲक्टिंग" व गोगावलेंचा आवाज
आधी माती खायची आणि मग पोस्ट डिलिट करून पाळायचं, हे #मराठी मधले जेष्ठ पत्रकार
यांना मराठी लोकांव्यतिरिक्त कोण ढुंकून पण पाहत नाही
पण यांना पुळका मात्र कायम परप्रांतीय लोकांचा
परप्रांतीय रस्त्यावर अनधिकृत धंदा लावतोय आणि त्याची तक्रार करायची सोडून हे कौतुक करतात
यांच्या एकंदरीत पत्रकारितेच्या हेतूबद्दल संशय यायला लागला आहे
वारंवार माती खात आहेत
@ashish_jadhao
Prashant Corner 👌🏽
Never been fond of sweets and usually try to avoid them, but when it’s from Prashant Corner, I make an exception.
पूर्ण महाराष्ट्रात विस्तार करायला हवा त्यांनी, किमान फ्रेंचायजी मॉडेल तरी..
मागे एका संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण शाळांतील मुलांना इंग्रजीचे धडे देताना लक्षात आलं की,
सातवीतील बऱ्याच मुलांची मराठीही वाचण्याची बोंब, इंग्रज��� दूरच..मग १ली ते ४थी बद्दल विचारच नको.
हो पण TV, मोबाईलमुळे मुलांना हिंदी मात्र येते.
करण्यासारखं बरंच आहे🙏🏽
#TeachersDay