बालमंडळ - जागतिक योग दिना निमित्त बालकांसाठी योग याविषयी आयुर्वेद तज्ञ आणि योग प्रशिक्षक डॉ.दिपक करजगीकर यांच्याशी विद्यार्थ्यांनी साधलेल्या संवादाचा भाग - 1
निर्मिती सहाय्य- सुमेधा कुलकर्णी
सादरकर्ते - सदानंद कामडी
21 जून 2026, सकाळी 11.35 मिनिटांनी
https://t.co/qHUr29p2Bt
युवा कट्टा - जीवन सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद. भाग -1
सादरकर्ते - सदानंद कामडी
प्रसारण - 21 जून 2026 वेळ - सकाळी 11.05 मिनिटांनी
नक्की ऐका
https://t.co/qHUr29p2Bt
https://t.co/n0xST5VJ2o
शेत शिवार - शेवगा पावडर व्यवसायातून रोजगाराच्या संधी
डॉ. वैशाली देशमुख यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत
सादरकर्ते - सदानंद कामडी
प्रसारण दि��ांक - 20 जून 2026
वेळ - संध्याकाळी 07.30 वा
नक्की ऐका
https://t.co/qHUr29p2Bt
https://t.co/n0xST5VJ2o
विशेष मुलाखत - आयटीआय परभणी येथील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : आयटीआय संस्थ�� परभणी प्राचार्य विकास आडे यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत
सादरकर्ते - सदानंद कामडी
प्रसारण - शनिवार, 20 जून 2026
वेळ - सकाळी 08.40 मी
https://t.co/qHUr29p2Bt
https://t.co/n0xST5VJ2o
आवड बळीराजाची - श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आणि अभिप्रा��ांवर आधारित कार्यक्रम
सहभाग - शितल निमजे
सादरकर्ते - सदानंद कामडी
प्रसारण - 18 जून 2026
वेळ - संध्याकाळी 07.30 मिनिटांनी
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
कंमेंट करा 📷
https://t.co/qHUr29p2Bt
https://t.co/n0xST5VJ2o
आरोग्यवर्धिनी - रक्तदाता दिनानिमित्त विशेष मुलाखत : रक्तदान हेच श्रेष्ठदान
रक्त संक्रमण अधिकारी डॉ.मनीषा राठोड यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत
सादरकर्ते - सदानंद कामडी
18 जून2026
सकाळी 11.35 मिनिटांनी
https://t.co/qHUr29p2Bt
https://t.co/n0xST5VJ2o
राग एक रंग अनेक : सोहनी रागाविषयी माहिती आणि चित्रपट गीत
सहभाग - वैशाली जोशी
सादरकर्ते - सदानंद कामडी
प्रसारण - गुरुवार, 18 जून 2026
वेळ - सकाळी 11.05 मिनिटांनी
नक्की ऐका 1305 khz तसंच FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्रावरून तसंच newsonair या aap वर
https://t.co/qHUr29p2Bt
डेरा सचखंड बल्लां चे आध्यात्मिक प्रमुख संत निरंजन दास जी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा स��्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना समाजकल्याण आणि अध्यात्मातील अद्वितीय योगदानासाठी देण्यात आला आहे #PeoplesPadma2026 #PadmaAwards2026 #PadmaShri #medicine
श्री वेल्लापल्ली नातेसन (Sree Narayana Dharma Paripalana Yogam चे सरचिटणीस आणि प्रख्यात सामाजिक नेते) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
प्रसिद्ध एयरोस्पेस वैज्ञानिक डॉ. शुभा वेंकटेश अय्यंगार, जिन्हें पद्म श्री से सम्मानित किया गया है। जिन्होंने विमानन सुरक्षा के क्षेत्र में महत्वपूर्ण योगदान दिया है।
प्रसिद्ध आनुवंशि��ीविद्, डॉ. कुमारासामी थंगराज को पद्म श्री से सम्मानित किया गया, जिन्हें ��नसंख्या और चिकित्सा आनुवंशिकी के क्षेत्र में उनके उत्कृष्ट योगदान के लिए वैश्विक स्तर पर पहचान मिली।
आदरणीय संताली (ओल चिकी) शिक्षणतज्ज्ञ आणि सांस्कृतिक कार्यकर्ते श्री. चरण हेम्ब्रम यांना संताली भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धन व संस्थात्मकीकरणासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आदरणीय संताली (ओल चिकी) शिक्षणतज्ज्ञ आणि सांस्कृतिक कार्यकर्ते श्री. चरण हेम्ब्रम यांना संताली भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धन व संस्थात्मकीकरणासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध लेखक श्री. अशोक कुमार हलदार यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संगणक शास्त्रज्ञ आणि आयआयटी मद्रास चे संचालक प्रा. विझिनाथन कामाकोटी यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल टाकत त्यांनी देशातील पहिली स्वदेशी बनावटीचीमायक्रोप्रोसेसर प्रणाली विकसित केली
डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार या भारताच्या एक अग्रगण्य अंतराळ शास्त्रज्ञ (Aerospace Scientist) आहेत. विमान वाहतूक सुरक्षेमधील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना २०२६ चा 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. कृष्णमूर्ती बालसुब्रह्मण्यम हे भारताचे एक नामवंत पदार्थ शास्त्रज्ञ (Material Scientist) आहेत. २०२६ मध्ये त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुश्री सविता पुनिया – भारताच्या अत्यंत प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्त्वांपैकी एक, भारतीय महिला राष्ट्रीय हॉकी संघाची माजी कर्णधार आणि सध्याची गोलरक्षक (Goalkeeper).