PMC Corporator | Maharashtra Youth Awardee 2014 |
Co-founder, SKYAI Australia |
Building “Sakhi Prerna Manch” – A Women-Led Platform for Women Empowerment
त्यापैकी काही प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर उर्वरित प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
02/02
आज हॉलीहॉक सिटी, लोहगाव येथे नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि सूचनांची माहिती घेतली. नागरिकांनी परिसरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न यावेळी मांडले.
01/02
त्वरित दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रत्येक प्रश्न प्रशासनासमोर ठामपणे मांडून तो मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका कायम राहील.
04/04
आज धर्मनगर व सागर पार्क परिसरातील ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांबाबत महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेतला.धर्मनगर येथील लेन क्र. २ व ३ मध्ये वारंवार ड्रेनेज लाईन तुंबत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होती.
तसेच सागर पार्क परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मिसळत असल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून,
03/04
जनार्धन नगर, लेक व्ह्यू सिटी लोहगाव येथे आमदार मा. बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्यातून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
कामाच्या प्रगतीचा आढावा घेत परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सम���्या आणि स्थानिक गरजा जाणून घेतल्या.
01/02
आमदार मा. श्री. बापूसाहेब पठारे यांच्या प्रयत्नातून संत नगर, लोहगाव परिसरातील ओझोन सोसायटी व पंकज आसमान सोसायटी येथे प्रकाश व्यवस्था कामाचे उद्घाटन केले. परिसरातील नागरिक बांधवांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे काम हाती घेतले आहे.
01/02
गरजू नागरिकांना आरोग्यसेवेचा आधार मिळावा आणि शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या कायम तत्पर ��सून विविध ठिकाणी हे मोफत शिबिर राबवणार आहोत.
04/04
एक पाऊल निरोगी व सुदृढ आरोग्याकडे…
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मोफत आयुष्मान भारत कार्ड व वय वंदना कार्ड शिबिर वडगावश���री येथील श्री सोमनाथ विद्यालय येथे उत्साहात संपन्न झाले.
01/04
लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी शिबिरात उपस्थित राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी नागरिक बांधवांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. सहभागी नागरिकांनी शिबिराच्या माध्यमातून मिळालेल्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले.
03/04
यासाठी विविध ठिकाणी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत शिबिरे आयोजित केली आहेत. सर्वांना या माध्यमातून विनं���ी आहे, की शिबिरात सहभाग नोंदवत या योजनेचा लाभ घ्या.
७० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आयोजित वय वंदना कार्ड ��िबिर स्वामी विवेकानंद उद्यान (जॉगर्स पार्क), विमाननगर येथे उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.
यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत मनापासून आशीर्वाद दिले. त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेले स��ाधान हेच या शिबिराचे खरे यश आहे.
ही योजना प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोहोचावी,
आगामी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री. सुनील कर्जतकर, श्रीमती माधवी नाईक, श्री. संजय भेंडे, श्री. विवेक कोल्हे, श्री. प्रमोद जठार, डॉ. प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!