अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…
“ईडी” कडून पीएमएलए अंतर्गत अटक असो, “उपा”सारख्या विशेष कायद्याखाली अटक असो किंवा इतर कोणत्याही गुन्ह्यातील अटक असो…अटक केलेल्या व्यक्तीला अटकेची कारणे लेखी स्वरूपात आणि त्याला समजणाऱ्या भाषेत देणे बंधनकारक आहे…
हा आर्टिकल 22(1) मधील मूलभूत अधिकार आहे..याचा सुप्रीम कोर्टाने उनरुच्चार केला..
जसकरण जीत सिंग देओल v. स्टेट ऑफ पंजाब, 2026 INSC 1022 या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने हे संरक्षण विशेष कायद्यांनाही लागू असल्याचे स्पष्ट केले..
अटकेची कारणे न दिल्यास अटक व त्यानंतरचा रिमांड बेकायदेशीर ठरू शकतो. अशा परिस्थितीत पुन्हा अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल..
यामुळे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून किंवा राजकीय द्वेषातून होणाऱ्या मनमानी अटकांवरही कायदेशीर अंकुश येण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे..
#SupremeCourt #RuleOfLaw
हातातले सोयाबीन गेल..एक किलो तरी दाणे मिळणार का शेतकरी आक्रोश करत आहे...एक किलो सोयाबीन आले तर मंत्र्यांना पोतभर काजू,बदाम पिस्ता पाठवतो...
शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.. #शेतकरी
हम पश्चिमी लोगों का अंधानुकरण नहीं करते।
जब ट्रंप ने CNN जैसे अपने आलोचक न्यूज़ चैनलों के व्हाइट हाउस में आने पर रोक लगा दी, तो बाकी सभी चैनलों ने विरोध में ट्रंप का बहिष्कार कर दिया!
ट्रंप के समर्थक चैनल 'फॉक्स' ने भी!!
हम कभी भी पश्चिमी लोगों की आँख बंद करके नकल नहीं करते हैं।
आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करत नाही.
ट्रम्प नी स्वतःवर टीका करणाऱ्या CNN सारख्या न्यूज चॅनल्सना व्हाईटहाऊस मधे यायला बंदी घातली. निषेध म्हणून इतर सगळ्या चॅनल्सनी ट्रम्पलाच बॅायकॅाट केलं!
Fox सारख्या ट्रम्प धार्जिण्या चॅनलनी देखील.
आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण कधीच करत नाही.
गुरू पौर्णिमा, शिक्षक दिन साजरा करताना जरा शिक्षकांचे आणि शिक्षण क्षेत्राचे काय हाल झाले आहेत ते बघा.
पीएचडी, नेट, सेट केल्यावर देखील लोकांना फावल्या वेळेत घर चालवायला भाजी विकावी लागते.
काय या देशाचे दुर्दैव!
कसला निर्बुद्ध समाज निर्माण झाला आहे.
आजपासून आयुष्यातल्या एका नव्या प्रवासाला सुरुवात… ❤️
स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केलाय.
सुरुवात छोटी आहे, पण स्वप्नं मोठी आहेत…!
मेहनत, प्रामाणिकपणा आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या जोरावर हा छोटासा प्रयत्न नक्कीच मोठा होईल, असा विश्वास आहे.
नवीन सुरुवात… नवी जबाबदारी… आणि नवी स्वप्नं! 🙏❤️
तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम सोबत असू द्या. 💐
बॉलीवुड एक्टर संजय मिश्रा ने संजय मिश्रा ने देश के नेताओं पर तंज कसते हुए कहा, "हम आजतक देश किसको दिए हैं, ये कोई नहीं जानता। बुरा ना मानना... होली है। हमें नहीं पता हमने किसके हाथ में देश दे रखा है।" उन्होंने आगे जोड़ा कि देश चलाने के लिए दूरदर्शिता (विज़न) का होना बेहद ज़रूरी है, लेकिन आज की राजनीति सिर्फ इस बात पर केंद्रित है कि 2027 या 2029 का अगला चुनाव कैसे जीता जाए.