#शिवसन्मान_परिषद
भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता पुणे येथे ऐतिहासिक #शिवसन्मान_परिषद अयोजित केली आहे.
लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांचा सन्मान करूया!
जय जिजाऊ, जय शिवराय!