@khadseraksha
ताई हीच सद्य परिस्थिती, महाराष्ट्रातील ३५२ विद्यार्थ्यांची आहे,२०१७,आणि२०१८वर्षाचे Apprentice Certificate दिल्लीवरून आले नसल्यामुळे महावितरण कंपनीने आम्हाला नियुक्ती पासून HOLD वर ठेवले आहेत.कृपया तुम्ही महाराष्ट्रातील ३५२ गरीब,बेरोजगार, विद्यार्थ्याना न्याय द्या
@PawarSpeaksनमस्कार sir ,महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता जाहिरात 05/2019 निवड झाल��� आहे. आम्ही अप्रेंट्शिप(NAC) परीक्षा उतीर्ण आहे.आणि आमच्याकडे उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ही आहे. या आधारे आम्हास महावितरण मध्ये सामावून घ्यावे.
@NANA_PATOLE Respected sir,
We have selected candidate's in Maharashtra for the post of Sub-Station Assistant but MSEDCL company did not join us , As do not have NAC(National Apprentship certificate).It is our humble request that you give us the certificate as soon as possible.
@nitin_gadkariRespected sir,
We have selected candidate's in Maharashtra for the post of Sub-Station Assistant but MSEDCL company did not join us , As do not have NAC(National Apprentship certificate).It is our humble request that you give us the certificate as soon as possible.
@kolhe_amolRespected sir,

@TV9Marathiन्याय द्या न्याय द्या न्याय द्या, न्याय द्या.. आमची ,महावितरण05/2019निवड झाली आहे.आम्ही(NAC)परीक्षा उतीर्ण आहे. आमच्याकडे उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ही आहे.या आधारे आम्हास महावितरण मध्ये सामावून घ्यावे.तसेच NCVT नवी दिल्ली/मुंबई यांनी पत्रा द्वारे कळवले आहे
@TV9Marathiन्याय द्या न्याय द्या न्याय द्या, न्याय द्या.. आमची ,महावितरण05/2019निवड झाली आहे.आम्ही(NAC)परीक्षा उतीर्ण आहे. आमच्याकडे उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ही आहे.या आधारे आम्हास महावितरण मध्ये सामावून घ्यावे.तसेच NCVT नवी दिल्ली/मुंबई यांनी पत्रा द्वारे कळवले आहे.
@nitin_gadkariनमस्कार sir ,महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता जाहिरात 05/2019 निवड झाली आहे. आम्ही अप्रेंट्शिप(NAC) परीक्षा उतीर्ण आहे.आणि आमच्याकडे उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ही आहे. या आधारे आम्हास महावितरण मध्ये सामावून घ्यावे
@NANA_PATOLEनमस्कार sir ,महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता जाहिरात 05/2019 निवड झाली आहे. आम्ही अप्रेंट्शिप(NAC) परीक्षा उतीर्ण आहे.आणि आमच्याकडे उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ही आहे. या आधारे आम्हास महावितरण मध्ये सामावून घ्यावे
@NANA_PATOLEनमस्कार sir ,महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता जाहिरात 05/2019 निवड झाली आहे. आम्ही अप्रेंट्शिप(NAC) परीक्षा उतीर्ण आहे.आणि आमच्याकडे उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक ही आहे. या आधारे आम्हास महावितरण मध्ये सामावून घ्यावे.
@nawabmalikncp व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचनालय (DVET )मुंबई या कार्यालयाकडून (NAC) certificate साल 2017 , 2018 अद्याप प्राप्त झालेली नाही. या प्रमाणात अभावी आमची महावितरण मधील नियुक्ती थांबली आहे.आम्हांस हे प्रमानपत्र लवकरात लवकर मिळावे ही विनंती