बापूंच्या जयंतीला अक्षरदान दिवाळी अंक कव्हरचं अनावरण बोल भिडूच्या सहसंपादक आरती मोरे आणि सर्वच ऑफिस सहकाऱ्यांच्या हस्ते बोल भिडू ऑफिसमध्ये झालं. लई मज्जा आली.
मुख्य संपादक राहुल खिचडी, सौरभ पाटील, आरती मोरे, साहिल कल्लोळी चिन्मय साळवी आणि सर्वच बोल भिडू टीमचे खूप खूप मनस्वी आभार
कष्टकरी, वंचितांचा आवाज गेला! महात्मा फुले यांचा सत्यशोधकी वारसाआयुष्यभर जगणारे बाबा गेले.
डॉ. बाबा आढाव यांचे वयाच्या ९५व्या वर्षी पुणे येथे निधन! भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐#BabaAdhav
तुम्ही मेंढपाळ आहात, शेतकरी आहात की आणखी कोण,
काही फरक पडत नाही.
फक्त सगळ्यांना कोलायची धमक पाहिजे!
ह्या पठ्ठ्यानं जिद्दीनं UPSC परीक्षेत झेंडा फडकवलाय.
बिरदेव सिद्धाप्पा डोणे, UPSC रँक 551
यमगे, ता. कागल, जि. कोल्हापूर
#upscresult#UPSC2024#Results#birdevdone#SachinTendulkar