#विलेपार्ले येथील एका विकासकाने गटार बुजवून टाकल्यामुळे कदम चाळ,श्रद्धानंद मार्गे येथे पावसाळी ��ाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नगरसेविका #jyotialavani यांनी सतत @mybmcWardKE व #SRA यांचा पाठपुरावा केला होता.
आज सदर ठिकाणी संयुक्तपाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत चर्चा केली.