हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 12 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
याचा तो इंटरव्ह्यू आठवतो का? जिकडे हा म्हणत होता की मुंबई स्ट्राँग खेळाडू घेऊन ट्रॉफी जिं���ते.
याच्याकडे कोअर इंडियन टीम होती या सीझनला, बोल्ट व Bairstow सारखे तगडे फॉरेन खेळाडू होते. तरी याला जमलं नाही. आशा करतो याला कळलं असेल स्ट्राँग संघ नसतो, त्याला strongly लीड करावं लागते...