सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.!
बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीज निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
#dipavali#Bhaubij
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मंगलमय दिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची भरभराट होवो. प्रत्येकाच्या आयुष्यात यशाचे आणि नव्या संकल्पांचे दीप सदैव तेवत राहोत, हीच सदिच्छा!
आपणा सर्वांना बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
माता लक्ष्मीच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो. प्रत्येकाच्या घरात धन-धान्याची रेलचेल असो, आनंदाचे आणि समाधानाचे क्षण सदैव लाभोत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना!
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य नांदो. लक्ष्मीमातेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या घरात सुख-समाधानाचा प्रकाश सदैव उजळत राहो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात यशाची नवी पहाट येवो, हीच सदिच्छा!
गोधनाचा सन्मान आणि परंपरेचा मान जपणारा वसुबारस हा सण आपल्या संस्कृतीतील कृतज्ञता, समृद्धी आणि सेवाभावाची शिकवण देतो. या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
#Vasubaras#Diwali#FestiveGreetings#IndianCulture
भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक ०९ चे सोशल मीडिया आयटी सेल संयोजक आदरणीय श्री. दीपक सांळुके जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो. आपल्या हातून पक्षकार्य आणि समाजसेवेचे कार्य असेच निरंतर घडत राहो, हीच सदिच्छा!
भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक ०९ चे महामंत्री आदरणीय श्री. बाळकृष्ण नायर जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो. आपल्या हातून समाजसेवेचे कार्य असेच निरंतर घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
प्रेरणेचा सोहळा, उमेदिचा सण आणि विजयाचा उत्सव म्हणजे विजयादशमी! सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय मिळवून देणारा हा सण आपल्या सर्वांच्या ��युष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
आपणा सर्वांना विजयादशमी व दसऱ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा!
🚩 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! 🙏🚩
शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि उत्तम राज्यकारभ��राचा आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत.
भारतीय उद्योगविश्वाचे प्रेरणास्थान, राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आणि आपल्या कार्यातून माणुसकीचा आदर्श निर्माण करणारे पद्मभूषण स्व. रतन टाटा यांना पुण्यस्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
त्
25 वर्षों की सेवा।
राष्ट्रसेवा के संकल्प से शुरू हुआ सफर आज विकसित भारत के निर्माण के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है।
2047 तक विकसित भारत का सपना, संकल्प और यात्रा जारी है।
#NamoSevaAnkahiKahaniyan...
मुंबईच्या विकासाचा ध्यास घेत सतत कार्यरत असलेले, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ॲड. श्री. @ShelarAshish जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या अद्वितीय कार्यामुळे तरुणाईला नवी दिशा मिळते. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा.
#AshishShelar
सत्य, प्रेम आणि अहिंसेचा मार्ग जगाला दाखवणारे, आपल्या विचारांनी लाखो भारतीयांना स्वातंत्र्याच्या लढ्यात एकत्र आणणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#MahatmaGandhi#GandhiJayanti
भारताचा डंका जगभरात वाजवणारे, विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी अहोरात्र कार्यरत असणारे देशाचे कणखर आणि लोकप्रिय पंतप्रधान, माननीय श्री. नरेंद्रजी मोदी जी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
@narendramodi