बुद्ध विहार टेंभीपाडा भांडुप (प) ४०००७८ येथे झाडाच्या फांद्या वाढल्या असून पावसाळ्यात घरावर पडून जीवित हानी होण्याची भीती आहे या अगोदर तक्रार करूनही जर कारवाई नाही झाल्यास प्रशासन स्वतः जबाबदार राहणार
@mybmcWardS@mybmc@bmcmumbai
॥ हर हर महादेव ॥ 🚩
डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जमिनीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागणे, ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून हजारो भाविकांच्या श्रद्धेचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय आहे. महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा आणि जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा भाविकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. अनेक वर्षांपासून शासन, उद्योग विभाग आणि संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखे�� या सकारात्��क निर्णयामुळे श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात भगवान महादेवांची महापूजा पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पूजेमुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले. यावेळी भगवान महादे��ाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर श्री पिंपळेश्वर महादेव भक्तमंडळ आयोजित कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या विकासकामांबाबत माहिती दिली. तसेच या मंदिराच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सूनेत्राताई पवार, उद्योगमंत्री मा.श्री. उदय सामंत यांचे आभार मानले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व प्राचीन म��दिरांच्या विकासासाठी व्यापक स्तरावर काम सुरू असून अंबरनाथच्या ऐतिहासिक शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे कामही वेगाने प्रगतीपथावर आहे. यावेळी भविष्यातील आधुनिक वाहतूक व्यवस्थेबाबतही महत्त्वाची बाब यावेळी नमूद केली. बीकेसी येथे सुरू करण्यात आलेली पॉड टॅक्सी सेवा भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू करण्यात आली तर ही सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रो किंवा रेल्वेतून उतरलेला प्रवासी पॉड टॅक्सीच्या माध्यमातून थेट आपल्या घरापर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे वाहतूक अधिक जलद होण्यासोबतच नागरिकांना अधिक सुलभ आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल असे यावेळी सांगितले. तसेच ह.भ.प. संत सावळाराम महाराज यांच्या भव्य स्मारक उभारणीला महायुती सरकारने मंजुरी दिली असून, लवकरच हे भव्य स्मारक शहराच्या वैभवात भर घालणार आहे. संत परंपरेचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचवण���याचे काम या स्मारकाच्या ��ाध्यमातून होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री मा.श्री. उदय सामंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा.श्री.रवींद्रजी चव्हाण यांच्यासमवेत सर्व स्थानिक आमदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, शिवसेना आणि भाजपचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #EknathShinde #dombivli
📍 शिवसंवाद दौरा - रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जामनेर विधानसभा आढावा बैठक
उत्तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या राज्यव्यापी शिवसंवाद दौऱ्��ाच्या आजच्या अखेरच्या टप्प्यात रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जामनेर विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख तसेच शिवसैनिकांसोबत सविस्तर आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. या ठिकाणी शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहे. यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करून संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी काम करा, असे आवाहन यावेळी केले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, मतदार संपर्क अभियान आणि पक्षविस्ताराच्या कामांचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान प्रत्येक गाव, प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक बूथवर शिवसेनेची संघटनशक्ती अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. विशेषतः आगामी मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येक पदाधिकाऱ्याने अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार यादीतील प्रत्येक नावाची बारकाईने पडताळणी करणे, पात्र नागरि���ांची नावे वगळली जाणार नाहीत याची दक्षता घेणे, नवमतदारांची नोंदणी करणे, स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत ठेवणे तसेच चुकीच्या किंवा बोगस नोंदींबाबत सतर्क राहणे, या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार तथा रावेर संपर्क प्रमुख तुकाराम काते, राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचि��� भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार उन्मेष पाटील, महिला आघाडी संपर्क प्रमुख सरिता माळी, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, नगराध्यक्ष संजना पाटील, माजी सभापती राजेंद्र चौधरी, नगरसेवक मंदार केणी, युवासेना समन्वयक प्रथमेश पाटील, युवासेना लोकसभा संपर्क प्रमुख निखिल चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक शर्मिला येवले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
प्रकृति के साथ संतुलन बिठाकर समस्त जीवों का कल्याण हो, यही हमारी संस्कृति की मूल भावना रही है। इसी व्यापक दृष्टि से आज भारतवर्ष प्रगति और समृद्धि के पथ पर निरंतर आगे बढ़ रहा है।
यावच्चतस्रः प्रदिशश्चक्षुर्यावत् समश्नुते।
तावत् समैत्विन्द्रियं मयि तद्धस्तिवर्चसम्॥
बुद्ध विहार टेंभीपाडा भांडुप (प) ४०००७८ येथे झाडाच्या फांद्या वाढल्या असून पावसाळ्यात घरावर पडून जीवित हानी होण्याची भीती आहे तर कृपया पालिकेने फांद्यांची छाटणी करावी ही नम्र विनंती
@mybmcWardS@mybmc@bmcmumbai
नित्यानंद सोसायटी C विग शेवरेज लाईन लिकेज मरोङा हील अँथोनी चर्चच्या मागे टेंबीपाडा भांडुप (प) येथील शेवरेज लाइन खराब झाली असून सांडपाणी बाहेर येथे आहे तर कृपया त्वरित दुरुस्ती करावी ही विनंती
@mybmcWardS@mybmc
टेंभीपाडा ६०५ शेवटचा स्टॉप भांडुप (प)४०००७८ येथील रस्त्याचे काम पूर्ण रित्या झालं असून कंत्राटदाराकडून कचरा व झाड तसेच पडून आहे तक्रार करून ही उचलत नाही आहे कृपया यावर कारवाई करावी
@mybmcWardS@mybmc
टेंभीपाडा ६०५ शेवटचा स्टॉप भांडुप (प)४०००७८ येथील रस्त्याचे काम प��र्ण रित्या झालं असून कंत्राटदाराकडून कचरा व झाड तसेच पडून आहे तक्रार करून ही उचलत नाही आहे कृपया यावर कारवाई करावी
@mybmcWardS
@mybmc
कुचेकर कांबळे चाळ बुद्ध विहार टेंभीपाडा भांडुप (प) येथील गटाराचे सांडपाणी गेले १५ दिवस वाहत असून दुर्गंधी येत आहे तर त्वरित कारवाई करून ते साफ करावे ही विनंती
@mybmcWardS@mybmc
कुचेकर कांबळे चाळ ���ुद्ध विहार टेंभीपाडा भांडुप (प) येथील गटाराचे सांडपाणी गेले १५ दिवस वाहत असून दुर्गंधी येत आहे तर त्वरित कारवाई करून ते साफ करावे ही विनंती
@mybmcWardS
@mybmc
बौद्ध विकास मंडळ बुद्धविहार टेंभी पाडा भांडुप येथील ४दिवसापूर्वी लाईट दुरुस्ती करण्यात आली असून खोदकाम करण्यात आली आहे तर रस्त्याचे डागडुजी चे काम त्वरित करण्यात यावे ही विनंती
@BhandupMSEDCL@mybmcWardS
बौद्ध विकास मंडळ बुद्धविहार टेंभी पाडा भांडुप येथील ४दिवसापूर्वी लाईट दुरुस्ती करण्यात आली असून खोदकाम करण्यात आली आहे तर रस्त्याचे डागडुजी चे काम त्वरित करण्यात यावे ही विनंती
@BhandupMSEDCL@mybmcWardS