@mieknathshinde २०१७ मध्ये गंगा अंबर पुणे इथे फ्लॅट बुक करून सुद्धा अजून possesion नाही भेटले. बिल्डर आता without OC घर देईल बोलतोय आणि compensation नाही मिळणार अस सुद्धा म्हणाला कारण rera ने बिल्डर ला completion date वाढून दिली पुन्हा. कृपया तुम्ही आम्हाला मदत करावी ही विनंती.
Got another commitment from builder
> Delay Compensation mails will start from Thursday 27th Jan 2022
> G & G Extension Possession Date - 20 Feb 2022
> April 2022 Entire completion with Possession Letters for all.
@MahaGovtRERA@OfficialPMRDA