डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व��ंना हार्दिक शुभेच्छा!
आज चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
#BhimJayanti
बा भिमा...
आज आमचे जे काही आहेत सर्व
तुझेच आहे.....
हे जगणे आणि मरणे...
हे शब्द आणि जीभ...
हे सुख आणि दुःख....
हे स्वप्न आणि वास्तव्य....
ही भुख आणि तहान.....
सर्व पुण्याई तुझीच आहे.....!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या सर्वांना
खूप खूप शुभेच्छा...
💙💙
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आज नव्याने आलेली गुलामगिरी थोपवायची असेल तर महात्मा फुलेंनी दाखवलेल्या मार्गशिवाय पर्याय नाही. देशातल्या तमाम वंचित समूहांना ब्राह्मणवाद्यांनी लादलेल्या जातीयवादी व्यवस्थेच्या 'गुलामगिरी'ची जाणीव करून दिली.
म. फुले यांनी फक्त अन्यायाविरुद्ध बंड पुकारले नाही, तर त्याला नवीन पर्याय�� व्यवस्था ही दिली. वंचित, शोषित, पीडितांसाठी समतेची दारे उघडली. अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून इथल्या जातिव्यवस्थेवर ��्रहार केला. सावित्रीमाईंसोबत त्यांनी शिक्षणाची मशाल पेटवून इथल्या समाजक्रांतीचा पाया रचला.
सामाजिक क्रांतीचे प्रणेते, छत्रपती शिवरायांची समाधी शोधून त्यांच्यावर पहिल्यांदा पोवाडा लिहिणारे, सत्यशोधक व क्रांतीकारक राष्ट्रपिता जोतिबा फुले यांना अभिवादन!
त्यांच्याच विचारांवर आपल्याला पुढे जातांना समतेची मूल्य अजून बळकट करूया आणि इथल्या शोषित, पीडित, वंचितांचा आवाज बुलंद करूया, हेच महात्मा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन असेल!
जय फुले, जय शाहू, जय भीम!!!
#Phule #phulejayanti
On #PhuleJayanti today, VBA demands that Mahatma Jotiba Phule and Savitrimai be awarded the Bharat Ratna posthumously, for their colossal contribution to the social justice, education, and the upliftment of marginalized communities, particularly women and lower castes.
Jai Phule. Jai Shahu. Jai Bhim.
कुप्रथा व अविद्येच्या विळख्यात अडकलेल्या भारतीय समाजामध्ये ज्यांच्या उत्तुंग समाजकार्यामुळे समतेची पहाट उगवली, असे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांस जयंती निमित्त विनम्र अभिवादन .
महाबोधि महाव���हार मुक्ति आंदोलन को और बड़ा करना हैं ।
जब तक महाबोधि महाविहार बौद्धों के हाथ में नहीं आता तब तक लड़ाई जारी रहेगी!
#महाबोधि_मुक्ति_आंदोलन
-बौद्धगया मुक्ती आंदोलन-
काँग्रे��, राष्ट्रवादी, उबाठा यांनी पाळून ठेवलेले चाकरगडी हरिजन,
आणि मत विभाजन होईल या भीतीनं यांना मतं देणारे स्वयंघोषित विश्लेषक आपल्या आपल्या मालकाला कधी जाब विचारणार आहोत?
त्रिपुरा से आए हुए 80 साल के भिक्खू नम आँखों से कह रहे है जीते जी बोधगया महाविहार को ग़ैर बुद्धिस्ट ���े आजाद होते देखना चाहता हूँ ।
मामला: ब्राह्मणों ने महाबोधि पर अवैध कब्जा कर रखा है और कर्मकांड कर लगातार बुद्ध और बुद्ध के अनुवायीयों को अपमानित कर रहे है ।
#BTact1949_Repeal
बुद्ध हम शर्मिंदा है क्योकि महाबोधि को कब्जा करने हेतु ब्राह्मणों का बनाया हुआ unconstitutional BT act 1949 अभी जिंदा है ।
एखादा सवर्ण नेता आपल्या कुत्र्याला घेळवत असला तरी दिवसभर बातम्या देणारे भिकार मराठी चैनल. पण पुण्यात महाबोधी बुद्ध विहार हिंदूंच्या अतिक्रमणातून सोडवण्यासाठी येव्हडी मोठी रैली निघाली तरी साधी बातमी देत नाही
@lokmat@abpmajhatv@SakalMediaNews@TV9Marathi