The All Indian Cine Workers Association (AICWA) has written to Prime Minister Narendra Modi, demanding that the Pakistani series "Bachay Hain Sang Samait Lo" is not released on Netflix in India on 4 December 2026.
निवडणुकीपूर्वी सुरू केलेली योजना आता सरकारसाठीच आर्थिक
डोकेदुखी ठरतेय का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी
केलेली कबुली अत्यंत महत्त्वाची आहे.
निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर
आर्थिक ताण पडत असल्याचे त्यांनी मान्य केले. ‘धरलं तर चावतंय
आणि सोडलं तर पळतंय’ अशी सरकारची अवस्था झाली आहे, असेही
ते म्हणाले.
एका बाजूला पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० देण्याची जबाबदारी, तर
दुसऱ्या बाजूला दुष्काळ, पाणीटंचाई आणि त्यावरील उपाययोजनांसाठी
लागणारा प्रचंड निधी!
विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी या योजनेचा आर्थिक परिणाम लक्षात
आला नव्हता, अशी कबुलीही त्यांच्या वक्तव्यातून समोर येते.
यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योजना बंद होणार
नसल्याचे स्पष्ट केले.
पण खरा प्रश्न वेगळाच आहे...
लोककल्याणकारी योजना राबवताना त्यासाठी आवश्यक असलेले
आर्थिक नियोजन आधीच का केले जात नाही? निवडणुकीतील
राजकीय फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयांची किंमत अखेर राज्याच्या
तिजोरीला आणि विकासकामांना मोजावी लागणार का?
महिलांना आर्थिक आधार मिळायलाच हवा; पण त्याचबरोबर राज्याची
आर्थिक शिस्त आणि इतर मूलभूत विकासकामेही तितकीच महत्त्वाची
आहेत.
The rot set in long ago when ECI ignored and allowed various schemes, cash transfers etc right before elections. Now we are into an open and unbriddled bribery for votes officially executed in the open ..
आज भाजप नेते @KiritSomaiya यांनी पालिकेला यासंबंधित पत्र लिहिल्यानंतर बरीच सूत्र हलणार आहेत.
आठवडाभरात चित्र पलटेल. या मदरशाचं निष्कासन होईल, असं पोलिस आणि पालिकेतील सूत्र सांगत आहेत. दोन्हीकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा.
BMC च्या बँक ठेवीवर दरोडा.
मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष महायुतीची सत्ता आल्यापासून महापालिकेची तिजोरी साफ करण्याचे काम सुरु आहे. भाजपाची सत्ता आल्यापासून महापालिकेच्या बँक ठेवीवर दरोडा टाकला जात आहे. जवळपास १२ हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी खर्च केल्या आहेत.
बीएमसीच्या ९२ हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी होत्या, वर्षाला ५ ते ६ हजार कोटी रुपयांचे व्याज या ठेवीवर अपेक्षित आहे, यानुसार एकूण बँक ठेवी १ लाख कोटींच्या वर असायला हव्यात पण त्यात दरवर्षी घटच होत आहे.
मुंबईच्या पायाभूत विकासासाठी या बँक ठेवी वापरत असल्याचा दावा केला जात आहे पण मुंबईकरांना स्वच्छ हवाही मिळत नाही, वाहतूक कोंडी प्रचंड आहे, आरोग्य सेवा, शिक्षण यांचा बोजवारा उडाला, रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे, मग हा पैसा कोणाच्या खिशात जातो? याचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री व महानगरपालिकेने दिले पाहिजे.
#BMC #BankFD #BJP