प्रभावहीन दिवस vs प्रभावी (Powerful) दिवस
1. सकाळची सुरुवात
प्रभावहीन दिवस
•उशिरा किंवा अनियमित उठणे
•उठताच मोबाईल पाहणे
•दिवसाचे कोणतेही स्पष्ट नियोजन नाही
प्रभावी दिवस
•लवकर उठणे (5:30–6:00)
•पहिल्या 30 मिनिटांत मोबाईल नाही
•स्पष्ट उद्दिष्ट: “आजची 3 महत्त्वाची कामे”
2. पहिल्या 2 तासांचा वापर (Golden Time)
प्रभावहीन दिवस
•उगाच वेळ घालवणे
•सोशल मीडिया / बातम्या
•सुस्�� सुरुवात
प्रभावी दिवस
•व्यायाम (45–60 मिनिटे)
•20–30 मिनिटे मेडिटेशन/ वाचन / शिकणे
•दिवसाचे नियोजन
हेच ठरवते की तुमचा दिवस कसा जाणार
3. कामाची सुरुवात
प्रभावहीन दिवस
•जे समोर येईल ते काम (Reactive)
•प्राधान्यक्रम नाही
•व्यस्त पण परिणाम नाही
प्रभावी दिवस
•सर्वात महत्त्वाचे काम आधी
•90–120 मिनिटे एकाग्रतेने अखंड काम (Deep Work)
•नियोजित मीटिंग्स
4. दुपार
प्रभावहीन दिवस
•जड जेवण → आळस
•गप्पा / वेळ वाया
•कामात ढिलाई
प्रभावी दिवस
•हलका आहार
•10–15 मिनिटे चालणे
•स्वतःला प्रश्न: “मी योग्य दिशेने चाललो आहे का?”
5. दुपारनंतरचा वेळ
प्रभावहीन दिवस
•ऊर्जा कमी
•कामात सतत बदल
•निर्णय टाळणे
प्रभावी दिवस
•दुसरा Deep Work सेशन
•कमी महत्त्वाची कामे दुसऱ्यांना देणे
•निर्णय आणि अंमलबजावणीवर भर
6. संध्याकाळ
प्रभावहीन दिवस
•टीव्ही / मोबाईलवर वेळ वाया
•शारीरिक हालचाल नाही
•मानसिक थकवा वाढतो
प्रभावी दिवस
•हलका व्यायाम / चालणे
•कुटुंबासोबत दर्जेदार वेळ
•दिवसाचा आढावा
7. रात्रीची सवय
प्रभावहीन दिवस
•उशिरापर्यंत मोबाईल
•दिवसाचा कोणताही आढावा नाही
•झोपेची अनियमित वेळ
प्रभावी दिवस
•उद्याचे नियोजन (Top 3 कामे)
•झोपेपूर्वी 30–45 मिनिटे मोबाईल बंद
•10:30–11:00 दरम्यान झोप
प्रभावी दिवसाचा नमुना दिनक्रम
5:30 AM – उठणे
5:45 – 6:45 – व्यायाम
6:45 – 7:15 – वाचन / चिंतन/ मेडिटेशन
7:15 – 8:00 �� तयारी + नाश्ता
10:00 – 12:00 – Deep Work (महत्त्वाचे काम)
12:00 – 1:00 – मीटिंग / समन्वय
1:00 – 1:30 – जेवण + चालणे
2:00 – 4:00 – कामाची अंमलबजावणी
4:00 – 5:00 – कॉल / फॉलोअप
6:00 – 7:00 – व्यायाम / रिलॅक्स
7:30 – 9:00 – कुटुंब / वाचन
9:30 – उद्याचे नियोजन
10:30 – झोप
मुख्य फरक (Simple Rule)
•साधा दिवस = प्रतिक्रिया देणारा (Reactive) + विचलित
•प्रभावी दिवस = नियोजनबद्ध (Intentional) + शिस्तबद्ध
साध्या दिवसातून प्रभावी दिवसाकडे जाण्यासाठी 3 नियम
1.सकाळ जिंका (पहिले 2 तास महत्त्वाचे)
2.महत्त्वाचे काम आधी करा, तातडीचे नंतर
3.दिवसाचा शेवट नियोजनाने करा, गोंधळाने नाही
डॉ प्रशांत भामरे
काळजीपूर्वक वाचून विचार करणेसाठी
१) मोकळा वेळ मिळताच किंवा मोकळा वेळ काढून टीव्ही, ओटीटी, सोशल मीडिया पाहत बसणे.
२) कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक व्यायाम न करणे.
३) दिवसाचे नियोजन न करताच रँडम पद्धतीने दिवसा मागून दिवस व्यतीत करणे.
४) कामांची यादी व प्राधान्यक्रम निश्चित न करणे.
५) जगातील, अर्थव्यवस्थेतील, तंत्रज्ञ���नातील किंवा कमीतकमी आपल्या सभोवताली घडणाऱ्या बाबींविषयी सुद्धा अनभिज्ञ राहणे, किंवा त्यापासून दूर राहणे.
६) स्वतःला ��तत कमी लेखत राहणे.
७) आपल्या चुका, अपयशबद्दल इतरांना दोष देणे, जबाबदार धरणे.
८) सतत राजकारण किंवा/ आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील विषयांवर चर्चा करत राहणे.
९) आपल्यातील उणिवा, कमतरता, विक पॉइंट्स लक्षात न घेणे अथवा लक्षात आले तरी त्यात सुधारणा करणेसाठी अजिबात प्रयत्न न करता त्याबद्दल खंत करीत राहणे.
१०) चमत्कार होण्याची वाट पाहणे, चमत्कारावर विश्वास ठेवणे.
११) कोणतेही नवीन कौशल्य शिकण्याबद्दल उदासीनता.
१२) आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मतावर किंवा व्हॉलिडेशनवर प्रचंड अवलंबून राहणे आणि ते अनुकूल न आल्यास निराश होणे.
१३) कुटुंबियांना वेळ, किंमत न देणे.
१४) सतत इतरांशी तुलना करत राहणे.
१५) आपल्या वर्तुळात विविध क्षेत्रातील व खासकरून आपल्यापेक्षा सक्षम व्यक्तींचा समावेश न करणे.
१६) प्रत्य���क बाबतीत प्रतिक्रिया देणे, लोकांना माफ करण्याची व सोडून देण्याच्या क्षमतेचा अभाव.
१७) स्वतःचा सातत्याने आढावा न घेणे.
१८) कृती न करता फक्त चिंता, काळजी, रुखरुख करण्यावरच समाधानी राहणे.
१९) सहानुभूतीच्या शोधात राहणे, सहानुभूतीवर समाधानी राहणे.
२०) सुयोग्य तडजोड करण्याच्या क्षमतेचा अभाव.
२१) परफेक्ट वेळ, क्षमता, स्थिती याची वाट पाहत राहणे.
२२) इतरांच्या यशाने आनंदी न होता येणे.
२३ ) सदैव आनंदी न राहता खिन्न, कुरकुरत राहणे. सेन्स ऑफ ह्युमर, विनोदबुद्धी न बाळगणे.
२४) कोणताही प्रकारचे वाचन न करणे.
२५) चालढकल वृत्ती, प्रोक्रस्तिनेशन्
२६) स्वतः व सभोवताल नीटनेटका न ठेवता गबाळेपणाने राहणे.
२७) नाविन्याचा, साहसवादी असण्याचा विचारसुद्धा न करणे.
२८) भूतकाळात व स्वप्नरंजनात रममाण होणे.
२९) छिद्रांन्वेशी वृत्ती.
३०) इतरांच्या प्रयत्नांची, त्यात त्यांना आलेल्या अपयशाची ��िंगलटवाळी करणे, आपल्या सोबतच्या लोकांना सक्षम/ प्रोत्साहित न करणे.
क्षमता असूनही अयशस्वी, अल्पयशस्वी, अंडर अचिव्हर, कायम असमाधानी, शक्तिहीन जगण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व आपल्या वर्तनात नकळत पण सहजपणे येणाऱ्या काही बाबींची यादी वर दिलेली आहे. यावर विचार व कृती केल्यास अल्पकाळात तुमच्यात प्रचंड मोठा व आश्चर्यकारक बदल होत जातो हे अनुभवावरून सांगतो.
डॉ प्रशांत भामरे.
Telecom Companies ऐसे Recharge Plans offer करती हैं जिनमें ‘Daily Data Limits’ जैसे 1.5GB, 2GB या 3GB per day होती हैं, जो हर 24 hours में reset हो जाती हैं। बचा हुआ data midnight पर expire हो जाता है, जबकि उसके पूरे पैसे पहले ही दिए जा चुके होते हैं।
आपको 2GB के लिए charge किया जाता है��� आप 1.5GB use करते हैं। बचा हुआ 0.5GB दिन खत्म होते ही गायब हो जाता है। कोई refund नहीं। कोई rollover नहीं।
मैंने आज यह मुद्दा Parliament में उठाया की जिस data के लिए हमने पूरी payment की है, वो दिन समाप्त होने पर Expire नहीं होना चाहिए।
बचा हुआ data अगले दिन की data limit में carry forward होना चाहिए, ताकि users Data इस्तेमाल कर सकें जिसके लिए उन्होंने पहले ही pay किया है।
संसद में आज मेरी demands हैं -
1.सभी users के लिए Data carry-forward / Data rollover की सुविधा दी जाए। जो data दिन के अंत तक use नहीं होता, उसे अगले दिन की limit में add किया जाए, न कि validity खत्म होते ही ख़त्म कर दिया जाए।
2.अगले महीने के recharge amount में unused data का adjustment का option दिया जाए। अगर कोई user लगातार अपना data under-utilise करता है, तो अगले monthly recharge में उस value का adjustment या discount मिलना चाहिए। users को बार-बार उस लिमिट के लिए pay नहीं करना चाहिए जो वे use ही नहीं करते।
3.Unused data को relatives और friends को transfer करन��� का option दिया जाए। Unused data को user की digital property माना जाना चाहिए। उपभोक्ता को अपने daily data limit से unused data दूसरों को transfer करने की permission होनी चाहिए, बिल्कुल उसी तरह जैसे पैसे transfer किए जा सकते हैं।
आज मोबाइल डेटा कोई luxury नहीं, Digital oxygen बन चुका है। टेलीकॉम कंपनियों की ये लूट बंद होनी चाहिए।
Start a new Faceless YouTube Channel now! April 2026: Get monetized. And earn your first $10,000 by June 2026.
Usually, I charge $89 for this guide, but today I'm giving it away for FREE.
Like + Reply 'YT' & I'll send you my guide for FREE.
Must follow me to get DM.
FREE for 48 hrs