Congress President Malikarjun Kharge
In Maharashtra he speak Marathi
In Telangana he speak in Telugu
In Karnataka He speak in Kannada
Now in Tamil Nadu he giving speech in Tamil
This is Great Quality of Our President
Congress President Malikarjun Kharge
In Maharashtra he speak Marathi
In Telangana he speak in Telugu
In Karnataka He speak in Kannada
Now in Tamil Nadu he giving speech in Tamil
This is Great Quality of Our President
प्रिय,
संपादक, वृत्तसंपादक, इनपुट हेड आणि पत्रकार बंधू भगिनींनो.
निवडणुकीचा काळ असल्यामुळे आपण सर्वजण किती कठीण परिस्थिती मध्ये आणि तणावाच्या, धावपळीच्या वातावरणात काम करीत आहात हे आम्ही सर्वजण पाहत आहोत. काम महत्वाचे आहेच पण आपण सर्वजण आपली तब्बेत सांभाळून काम कराल ही अपेक्षा.
सध्याच्या काळात माध्यमांना आणि माध्यमात काम करणाऱ्यांना दोन्ही बाजूने बडवलं जात आहे. एका बाजूने मालकाचा किंवा मॅनेजम���ंटचा दबाव, जाहिरातीचे पॅकेज देणाऱ्या राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचं प्रेशर आणि दुसऱ्या बाजूला जनतेचा रोष अशा दुहेरी कोंडीत पत्रकार अडकलेले दिसताहेत. पण हे सगळं सांभाळताना वंचित बहुजन आघाडी सारख्या जनतेच्या ��ैशावर चालणाऱ्या राजकीय पक्षावर अन्याय होत आहे हे मी नम्रपणे नमूद करीत आहे. 24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या असो की वर्तमानपत्र असो त्यात वंचित बहुजन आघाडीच्या बातम्याना मिळणारा वेळ आणि जागा ही अतिशय नगण्य आहे.
राज्यभरातून कार्यकर्त्यांनी या संदर्भात पक्षाकडे तक्रार नोंदवली आहे. वंचित बहुजन आघाडीचे 199 अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी हृदयावर शस्त्रक्��िया झालेली असताना बाळासाहेब आंबेडकर राज्यभराचा दौरा करीत आहेत. दरदिवशी मोठमोठ्या सभा घेत आहेत. आमचे राज्यकार्यकारिणीतले सर्वच नेते प्रचार दौरे करीत आहेत. पण एखाद दोन सभेतील वाक्य किंवा शब्द पकडून केलेल्या नकारात्मक बातम्याशिवाय सकारात्मक बातम्या कुठेही फारशा दिसत नाहीत. त्याउलट 24 तास महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या बातम्याचा रतीब सर्व ठिकाणी ��िसत आहे.
वंचित बहुजन आघाडीला कुठल्याही कॉर्पोरेट कंपन्या किंवा उद्योगपतींचे फंडिंग नाही. आमचा पक्ष जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या फंडिंगवर चालतो. त्यामुळे जाहिरातीचे पॅकेज आम्हाला पेलवणारे नाही. पण किमान बातमीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा आमचा हक्काचा मार्ग आपण बंद करू नये. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सर्वच पत्रकार बंधू भगिनींना आमची कळकळीची विनंती आहे की लोकशाहीचा गा��ा असलेल्या प्रतिनिधित्वच्या हक्काला वाचवण्याची लढाई आम्ही लढत आहोत, लोकशाहीच्या सामाजिकरणाची लढाई आम्ही लढत आहोत. या लढाईत आमचा आवाज बनण्या ऐवजी आमचा आवाज दाबण्याचं काम कृपया करू नका.
निवडणूक आयोगाने सुद्धा सर्व राजकीय पक्षांना समान वेळ द्यावा अशा सूचना माध्यमांना दिलेल्या आहेत. तेव्हा तोंडाला पानं पुसल्या सारखे एक दोन बातम्या दाखवून आमची बोळवण करू नका. वंचित बहुजन आघाडीच्या बात��्यांना सुद्धा इतर पक्षांच्या बातम्या सारखा जास्त वेळ मिळायला हवा आणि दिवसभरात जास्त वेळा त्या बातम्या दाखव���्या गेल्या पाहिजेत.
अर्थात आम्हाला सहकार्य करणारे काही अपवाद नक्कीच आहेत. पण केवळ अपवादाच्या जोरावर ही लढाई लढता येणार नाही. त्यामुळे आपल्या न्यूज चॅनेल, वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टलवर वंचित बहुजन आघाडीच्या बातम्यांना योग्य आणि न्याय्य 'स्पेस' द्यावा ही नम्र विनंती.
सिद्धार्थ मोकळे
प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
8007009364
काँग्रेस पक्ष एवढा आंबेडकर विरोधी का?
काँग्रेस पक्षाने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या अभय पाटीलला निवडणुकीत उतरवले. अभय पाटील ही निवडणूक हारले परंतु, तरीही काँग्रेस पक्षाने त्यांच्या विजयी उमेदवारांसोबत अभय पाटीलचा सत्कार केला.
ही कुठलीही चूक नव्हती, तर "आंबेडकर" यांच्या पराभव केल्याने हा सत्कार केला होता
आणि आ��ा राहुल गांधी एका अशा व्यक्तीसाठी अकोल्यात प्रचाराला येतोय, ज्याने आंबेडकरांना शिवी दिली होती !
आम्ही पुन्हा विचारतोय, काँग्रेस आंबेडकरांची एवढी विरोधक का आहे ?
#VoteForVBA #VoteForGasCylinder #VBAWillSaveReservation
या अशा तकलादू आघाड्या करण्यापेक्षा काँग्रेसने स्वबळावर लढावे
आणि स्वाभिमानाने हरावे
आमच्यासारख्या आयुष्याची १० वर्षे घालवणारी लोक अनेक अजून ५ वर्षे विरोधात घालवू
पण हे बालहट्ट आणि फुकाच�� इगो पुरे आता
नुसतं दलितांच्या घरी जेवण करून,गळाभेट घेऊन वेगळेपण दाखवता येतं.. राहूल तितका मोठ्या मनाचा आणि करूणेचा माणूस आहे. हे स��्य आहे. पण, या लोकांना संघटनेत इक्वल दर्जा देत् नसेल तर हे करूणा वगैरे Badly फाट्यावर मारतात. वेणूगोपाल सारखे ब्राम्हण दूर करा।