होय, शिवसेनेने माझ्यावर हल्ले केले. होय, शिवसेनेशी माझे मतभेद आहेत. पण म्हणून मी आयुष्यभर त्यांच्याशी शत्रुत्व धरावं, उद्धव ठाकरेंवर विषारी टीका करावी ही भक्तांची इच्छा मला पूर्ण करता येणार नाही.पत्रकाराला प्रश्नानुसार भूमिका घ्यावी लागत��, तो कुणाच्या बाजूचा किंवा विरोधी नसतो.
बलात्कारासारखा गंभीर आरोप धनंजय मुंडेवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसानीं करावी
यामुळे ज्या खर्या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो म्हणून खोटे आरोप करणार्यांना शिक्षा व्हायलाचं हवी
*कोरोनाच्या संकटामुळे जगण्यासाठीच नव्हे, तर फक्त जिवंत राहण्यासाठीचा संघर्ष, लॉकडाऊनमधील आर्थिक संघर्ष, जीवनावश्यक वस्तूंसाठी धावपळ, रुग्णांनी हॉऊसफुल्ल झालेली रुग्णालये, पायी जाणार�� कामगार कष्टकरी, अशा अनेक वेदना २०२० ने दिल्या*
https://t.co/mR5WHmZFvb
आता निषेध करणारे स्वर आणि मेणबत्त्या पेटवणारे हात सुद्धा अत्याचार झालेल्याची जात आणि धर्म बघत आहे... एका बुंगारी अभिनेत्याला न्याय मिळावा यासाठी ट्रेंड चालवणारे मनीषा वाल्मिकी च्या वेळी कोणत्या बिळात लपले आहे
#JusticeForManishaValmiki