बिग बॉसचा प्रवास या " गर्ल्स पॉवर " शिवाय अशक्य होता. घरात जाण्याआधीपासून छोट्यातली छोटी गोष्ट प्लॅन करणं असो, किंवा घरात गेल्यावर बाहेर एवढं कमालीचं माझं PR बघण असो, सगळच बेस्ट केलंय ! Thank You Team❤️
.
.
.
#TeamApurva#ApurvasArmy#AapliApurva#ApurvaNemlekar#AwesomeApurva
मला तुम्ही जे भरभरून मनापासून प्रेम दिलंय या साठी मी आयुष्भर तुमची ऋणी राहणार आहे घरातून बाहेर आल्यावर तुमच्या सगळ���यांच्या प्रेमाचा वर्षाव अजूनही तसाच सुरू आहे म्हणून खूप खूप आभार !
.
.
.
#TeamApurva #ApurvasArmy
#AapliApurva #ApurvaNemlekar
#AwesomeApurva
बिग बॉस च्या घरात आल्यावर वरूण तू मला एक गोष्टीचं आश्वासन दिलं होतं घराबाहेर आल्यावर मला तुझ्या हातची " पापलेट करी " खायला नक्की देशील आणि आज तू तुझा शब्द पूर्ण केला. जग प्रसिद्ध शेफ तर तू आहेस पण तू माझ्या साठी एवढ्या आपुलकीने ही टेस्टी पापलेट करी ��ाठवली आहेस.
@ApurvaSNemlekar पहिल्या दिवसापासून आपला उत्कृष्ट खेळ दाखवत तू fearless girl बनून शेवटपर्यंत लढत राहिली. तुझा confifence, strategy, आणि entertainment कायमच प्रेक्षकांच्या मनात राहील. आमच्यासाठी तूच विजेती आहेस आणि कायम राहणार. #ApurvaNemlekar#ApurvasArmy#ApurvaTheSherni
Bigg Boss Marathi 4: From her 'infamous' fights with Rakhi Sawant-Aroh Welankar to winning 'Ticket To Finale'; a look at the journey of the first finalist Apurva Nemlekar
#ApurvaNemlekar#BiggBoss#BiggBossMarathi4#BiggBossMarathi
https://t.co/dX5aqun0Ri
आपली मते स्पष्टपणे मांडणारी अपूर्वा नेमळेकर BIGG BOSS मराठी सीझन 4 च्या GRAND FINALE मध्ये पोहोचली. ती बनेल का ट्रॉफीची मानकरी?
पाहा "BIGG BOSS मराठी", Grand Finale आज संध्या. 7:00 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @justvoot वर.