ॲक्वा टेक मत्स्यव्यवसाय कार्यालय सोल��पूर, येथे दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्त दीप प्रज्वलन करून व पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले
#AquaTechFishery - Celebrating our 2nd Anniversary.
Aqua Tech Fishery Celebrating 2 Years of Success. Thanks to all our wonderful clients and employees. You are the reason why we are celebrating this special day in our company.
Department of Fisheries, Govt. of India is organizing Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY)Jagrukta Abhiyan on 15th September, 2023 from 9:30 AM to 2.00 PM at a Six-month Long Outreach Initiative Pan India will be launched on this occasion. #3YearsofPMMSY#PMMSY
बैलपोळा हा कृषी संस्कृतीतील अमुल्य असा सण.
बळीराजाचे खरे धन म्हणजे त्याचे राबणारे बैल!
कष्टातील वाटेकरी असणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण.
उत्साहात साजरा करूया.
आमच्या सर्व शेतकरी व मत्स्य शेतकरी बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हे वर्ष तुमच्या आयुष्यात प्रगती आणि भरभराट घेऊन येवो. - ॲक्वा टेक फिशेरी
भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजास���्ताक बनवणाऱ्या संविधानाला वंदन करूया. मत्स्यव्यवसाय विभागाकडून तुम्हा सर्वांना #राष्ट्रीय संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.