सदर व्यक्ती @mybmcWardS अंतर्गत, V. T बेकरी समोर, विक्रोळी पूर्व, येथे व्यावसायिक बांधकाम सुरू केले हे काम कितपत मजल जाते हे पाहणे बाकी आहे.
टागोर नगर २ मध्ये आठवडाभरापूर्वी घर कोसळल्याची बातमी आली होती,
@mybmc हे अनोखे काम आणि भ्रष्टाचार कधी थांबणार?
#OnePieceLiveAction#Jawan
@mybmc तृष्णा गणोरकर इकडे लक्ष देतील का.?
@mybmcWardS वार्ड अंतर्गत वार्ड क्रमांक-119, ग्रुप नंबर 3, शायम चाल, रूम नंबर 3,विक्रोली पुर्व, येथे अतिशय निकृष्ट दर्जाचा G+3 मजली बेकायदेशीर धरणाचे बांधकाम कंत्राटदार कुरशीद करीत आहेत,
कारवाई ची अपेक्षा 🙏
@mieknathshinde@MPLodha
@mybmcWardS वार्ड अंतर्गत वार्ड क्रमांक-119, ग्रुप नंबर 3,भवानी चौक, हऱ्याली वीलेज विक्रोली पुर्व येथे अतिशय निकृष्ट दर्जाचा G+3 मजली बेकायदेशीर धरणाचे बांधकाम क���त्राटदार सुभाष करीत आहेत,
आदरणीय तृष्णा मॅडम तुमचा आशीर्वाद मुळे हे काम चालू आहे का.?
कारवाई ची अपेक्षा
@MPLodha
सचिन व सोमनाथ ही व्यक्ती @mybmcWardS अंतर्गत विक्रोळी पूर्व फाटक जवळ,येथे फूटपाथवार अतिक्रमण करून १५ दुकानें चालत आहे,संबंधित अधिकारी कारवा�� करण्यात यावी,रस्त्यावरून चालताना लोकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागते
@MumbaiPolice महोदय कृपया या प्रकरणाकडे लक्ष दय
@mieknathshinde
आता 'नाना', ' दादा', 'भाईगिरी' बंद...
'आप्पा', 'साई', 'आई' .......हे चालणार नाही...
⚫️गडद काळे फिल्मच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची नजर
🏍सायलेन्सर मध्ये छेडछाड करून करणे आवाज करणारे धूम स्टाईल बहाद्दरांवर कारवाई
# Pune city traffic police #
@ASIFCCNNEWS@mybmcWardN @mybmcBridges Still No Response From @mybmcWardN , pls Give status,
With an our information,Satpute has taken Rs, 2000/- from This Person, if doesnt take action, will go to the court with all Proof
Pls take legal Action against This Man Inzamam
@mybmcWardN@IqbalSinghChah2@mieknathshinde
विषय पदपथावरिल अतिक्रमण हटवुन न्यायालयात येणा जाण्याचा मार्ग मोकळा करण्याबाबत,अतिक्रमण चे ठिकाण,इमारत क्र 243,कन्नवानगर, हेल्थ अॅंण्ड इंडिया च्या बाजुला शाॅंप नंबर १/३५ मसतच फुड कोर्ट नामक या हाॅंटेल च्या चालकाने अतिक्रम��� केले आहे
@mybmcWardS
@mieknathshinde
@MumbaiPolice
Grievance against Mr. Siraj for authorized
encroaching The place of @mybmc premises,Painting the car is being done very clamorously in the Space Of #mumbaifirebrigade Area, Vikhroli Flyover, Eastern Highway,Vikhroli East,@MumbaiPolice remove it with immediate action @mybmcWardN
Another complaint against illegal Enchroment of tyre puncture garage which comes under @mybmcWardN at Below Vikhroli Flyover Bridge Godrej school gate,Eastern Highway,Vikhroli East,@mybmcBridges Take immediate action and remove it.
@mieknathshinde@MCGM_BMC
आदरणीय अभियंता,
#शाळांच्या समोर एका गतिरोधक लावा, कारण तो खूप महत्वाचा आहे,
समाजाच्या सुरक्षेसाठी, ओव्हरस्पीड #वाहनांच्या नियंत्रणासाठी मी @mybmcWardS ला विनंती करतो की त्यांनी साइटची पाहणी करावी आणि तातडीच्या आधारावर काम करावे, कारण #शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत @mybmcRoads
या खड्ड्यांमुळे अनेक अपघात त्या ठिकाणी घडत आहे. खालील रस्ते टागोर नगर-3,#police स्टेशन समोर,विक्रोळी पूर्व येतील आहे @mybmcWardS नम्र विनंती आहे की रहिवाशी लोकांना व #शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना येणं जाणे खुप त्रास होत आहे.लवकरात लवकर हे #खड्डे बुजविण्याचे काम करावे,हिच विनंती 🙏