इथे कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत... कारण भावना दुखावणेही खूप Selective आहे.
आपल्या देव्हाऱ्यात जर देव आहे, तर आपण त्याच्या शोधात का फिरतो?
कर्म चांगले ठेवा, सर्व काही चांगले होईल.
झाडे लावा, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा आणि निसर्गाचे संवर्धन करा. कारण जर निसर्ग देवाने निर्माण केला असेल, तर त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य नाही का?
म्हणून निसर्ग हाच आपला खरा देव.
सण साजरा करण्याचा खरा अर्थ म्हणजे वर्षातून एकदा तरी सर्वांना सोबत घेऊन एकत्र येणे, विचारांची देवाणघेवाण करणे, एकमेकांची विचारपूस करणे आणि आनंदात सहभागी होणे.
पण आपण काय करतो?
DJ वाजवतो, स्टेजवर बीभत्स नृत्य सादर करतो... हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिले आहे का?
देव करो, लोकांना हे लवकर समजेल.
नाहीतर निसर्ग तयार आहेच, ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपाने आपल्याला आपल्या कर्मांची किंमत मोजायला लावण्यासाठी.
#निसर्ग
#देवचनिसर्ग
#NatureItselfIsGod
#WorshipNature
अभिजित भाऊ, तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तुमचं काम तुम्ही निष्ठेने आणि कर्तव्यदक्षपणे करत राहा. अशाच प्रकारे खडे बोल आणि खरी बातमी कोणाचीही भीडभाड न ठेवता आमच्यापर्यंत निडरपणे पोहोचवत राहा.
आणि अशा फालतू, बिनडोक कमेंट्स करणाऱ्यांना ब्लॉक करणंच योग्य राहील. त्यांच्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमचं काम सुरू ठेवणं महत्त्वाचं.
@ChitraKWagh आपले राज्य एका भयाण परिस्थितीतून चालले आहे आणि आपण निवडणूक आयोगाला सावरण्यात धन्य मानत आहात....आपण राज्यकर्ते आहात थोडे तरी संवेदनशीलता बाळगा
दुर्गती मार्गांच्या बाबतीत नक्कीच चांगली कामे झाली आहेत पण शहरातील समस्या अजून तशाच आहेत.
महामार्ग बाधून रोजगार निर्मिती होत असेल पण ती खूप मर्यादित पण उद्योग वाढले तर त्याचा परिणाम सर्वत्र क्षेत्रात होतो, रोजगार निर्मिती होतेच पण त्याच बरोबर स्थानिक छोट्या उद्योगचकांना ही चालना मिळते. त्यामुळे उद्योगांच्या बाबतीत गेल्या ९ वर्षात म्हणजेच देवा भाऊंच्या काळात किती बदल झाला ते लोकांना जाणून घ्यायला आवडेल.
@BhatkhalkarA सरकारचे अभिनंदन कामे पूर्ण केल्यावर द्या.
हा, पण ज्यांना हे काम मिळाले आहे त्यांना अभिनंदन द्यायला काहीच हरकत नाही.
असो ह्यात महाराष्ट्राला काय मिळणार आहे की ह्यासाठी महाराष्ट्रातील एक आमदार गुजरात आणि उत्तरप्रदेश मधील होणाऱ्या कामाबद्दल अभिनंदन करतोय.
Oh! Shut Up, Kunal!
How dare you question the most patriotic party in the country, the one because of whom, apparently, we got our freedom!
Today, you are enjoying the fruits of freedom because of their sacrifices. So please, don’t forget the history!
And remember, their “father party” is celebrating 100 years, which means it existed well before Independence. So obviously, we must give full credit for everything that happened in those 25 years: the freedom struggle, freedom fighters, Independence, the Constitution, nation-building, and practically every fundamental thing country achieved!
How can anyone possibly ignore such a glorious contribution?
So, Kunal, please do us all a favour, stop criticising our most patriotic party!
Zero Tolerance for such criticism.
After Rajeev Kumar, it's Gyanesh who knows the real insight of the electoral system. He may not ask to resign immediately, as that will confirm he is the culprit. So, after the issue cools down, he will either voluntarily resign, or retire. But for sure, he won't be continued until 2029. However, before he goes, he will ensure that the entire setup is ready for the 2029 elections.