A single unit of blood can make the difference between life & death for someone in need.
On #WorldBloodDonorDay, I salute all voluntary blood donors for their compassion & generosity. Let us inspire more people to donate blood and help save lives.
जागतिक मातृ दिन...!
आईचे स्थान हे फक्त एका दिवसापुरते मर्यादित नसते, ते आयुष्यभर आपल्या हृदयात असते. तिच्या अपार कष्टांची, प्रेमाची आणि त्यागाची परतफेड या जन्मात तरी शक्य नाही. तिचं ऋण अनंत आहे, आणि तिची कीर्ती अमर आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.#मातृदिन #