आजच्या राजकीय घडामोडींना डोळ्यासमोर ठेऊन असा निष्कर्ष निघतो की ,
तुम्हाला तेच लोक संपतील, जे आज तुमच्या आजूबाजूला आहेत, जे मागे पुढे करतायत , जे आपलं आपलं बोलून आपला डाव रचायची तयारी करतायत, म्हणून जे कराल ते करा पण विश्वास हा माणसाची वस्तुस्थिती ओळखल्या शिवाय ठेऊ नका.जय हिंद 🚩
उजळला सूर्याने पुरंदराचा माथा,
सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा!
काळजात जेव्हा अंधार दाटतो,
शिव शंभुंच्या इतिहासाने,
अवघा महाराष्ट्र पेटतो!
छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त मानाचा मुजरा !
#Swarajyaveer_Sambhajiraje#SambhajiMaharaj 🙏🏻🚩
एक बात बताओ?
अगर 24 साल Covid+ लड़का ,आपकी मुर्दो से भरी ,एम्बुलैंस की आवाज,आज सड़क पर लोग मर रहे है, ये वो जो भी ,whatsapp story देखके अगर रात भर सोच सकता है , तो 50 के ऊपर का covid+ मरीज , क्या सोच सकता है! ऐसे मत करो भाई ये स्टोरीज डालना छोड़ो,और हौसला बढ़ाओ@donttakeitlightly
ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमुची,
महावंदनिय अतिप्राणप्रिय ही माय मराठी ही आमुची!
हा आमुचा आहे बाणा,ही आमुची आहे बोली, आस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची,
महाराष्ट्र भूमी ,ही जन्म भूमी ही आमुची!
गुढीपाडवाच्या व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....🚩
सुन मोदी के भक्त ,
1.Siddiqi kappan 5Aug2020 (Hatras case)2. Kishorchandra venghakam 8Oct2020 3. Prashant 18Aug2020 4. Rajiv sharma 16july2020 5. Dhaval patel 11May2020 इन सब पत्रकार को जब अरेस्ट किया तब कहा था तू ! तब तेरी देश भक्ति नही जगी!सुधर जाओ भक्तो कुछ नया लाओ !