We're celebrating the 165th anniversary of the birth of a true great: Rabindranath Tagore, who was born #onthisday 7 May, in 1861 in Calcutta, India.
The first non-European literature laureate, he was awarded the #NobelPrize "because of his profoundly sensitive, fresh and beautiful verse, by which, with consummate skill, he has made his poetic thought, expressed in his own English words, a part of the literature of the West."
Read more: https://t.co/cglURuTyvy
#Tagore165
"Jana Gana Mana" (Bengali: [ɟənə gəɳə mənə]) is the national anthem of India, originally composed in Bengali by poet Rabindranath Tagore, who was awarded the #NobelPrize in Literature in 1913.
Pictured: An English translation of Jana Gana Mana by Tagore
In intensive talks at highest level in 47 years, Iran engaged with U.S in good faith to end war.
But when just inches away from "Islamabad MoU", we encountered maximalism, shifting goalposts, and blockade.
Zero lessons earned
Good will begets good will.
Enmity begets enmity.
This is Ali Ghamsari, an Iranian musician.
He will be at Tehran’s main power plant, playing his instrument and hoping that art may stop brutality.
If the US and Israel choose to bomb it, there is a possibility that he could be killed.
Iranians are the bravest people in the world.
कई साइबर फ्रॉड के मामलों पर पुलिस के कहने पर बैंक अकाउंट को फ्रीज कर देते थे. इस पर अब हाईकोर्ट की जरूरी टिप्पणी आई है. कोर्ट ने कहा, बैंक सिर्फ पुलिस के कहने से अकाउंट को होल्ड नहीं कर सकती है. बेंच ने पुलिस को 5 पॉइंट का प्रोटोकॉल बनाने और साथ ही मजिस्ट्रेट को 24 घंटे के अंदर सूचित करने का भी आदेश दिया है.
Cyber Fraud | Bank
https://t.co/HIq7MlhDu8
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं ��मी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी���ी लढाई ��हे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त���यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे
अडाणी इथे सहाराची पूर्ण जमीन घेतली. सहयाद्री पर्यंत हा पोहचला
मुंबई वर्सोवा ४०० acre सहारा तो घेतला जोडून ४०० एकर तो सीआरझेड मधली जमीन भरून घेतोय
तो धारावी आणि वांद्रे कुर्ला पूर्ण घेण्याचा मार्गावर आहे
माइनिंग मधे निलावर त्यासाठी जमीन गोळा करतोय
नवीन मुंबई एयरपोर्ट त्याच्याकडे आणि जवळची जमीन घेतोय ..
आणि हे त्याचबरोबर हळदी कुंकू कार्यक्रम करत आहेत .. माझा भाऊ म्हणून गळा काढत आहेत
तुम्हाला कोपरा पासून नमस्कार आहे ..
भाजप मधे तुमच्या काही फरक नाही ..
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जित��ंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.
आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
खरंतर जितेंद्र स���ंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून त���ं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना ख��पतंय.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोड���्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !
राज ठाकरे ।
A Brazilian citizen Matheus Ferroro voted in 22 names in Haryana under the names ranging from Sweety to Saraswathi. The wonder called @ECISVEEP!
Do you need more evidence that Haryana Elections were rigged totally?
Jio has hidden their 799 plan from their lists.
You have to search it now only if you're aware that such a plan exists.
Then while recharging they'll trick you into paying 899.
Such dark practices must be known to everyone @TRAI
BREAKING NEWS
The Norwegian Nobel Committee has decided to award the 2025 #NobelPeacePrize to Maria Corina Machado for her tireless work promoting democratic rights for the people of Venezuela and for her struggle to achieve a just and peaceful transition from dictatorship to democracy.
#NobelPrize