कल परसों बीपीसीएल वाले साहब बोल रहे थे माइलेज ड्राप तीस परस���ंट तक हो सकता है। और बोल रहे ये तो होगा ही। मतलब कमाल है। पैसा भी पूरा दें माइलेज मिले नहीं, इंजन की गोभी खुदे वो अलग और ऊपर से ज्ञान चोदन भी। कितनी बेशर्मी है भाई ये।
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं ��ाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषे��िषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
Line 1- Extremely crowded (no long term relief)
L2- Most imp part unfinished
L3- Last mile connectivity issues
L4- No depot. Min 2+ yrs
L5- Half complete. Min 5+ yrs for other
L6- No depot. Min 2+ yrs
L7/9- No depot. Min 1+ yrs for L9
L10/13/14- what's that
L11/12- Good going
Is soy a better source of protein? Are millets really healthier?
Listen to diabetologist Dr Anoop Misra as he breaks down the nutritional benefits of soy, millets, and balanced eating.
He also emphasizes: "Food is one of life's great pleasures, and we cannot simply deny that pleasure to everyone."
#HealthWealth | @Sonal_MK | @docanoopmisra
BREAKING: America refuses to apologise for U.S. Navy strikes that killed 3 Indian sailors
“The Secretary stressed that all commercial vessels should immediately comply with orders from U.S. forces..Violations of the U.S. blockade and illicit transport of Iranian oil with not be tolerated”
Few 100 or even a 1000 people seeking accountability from him over US attacking our vessels and killing our citizens doesn't affect him at all. Actually he is very happy because last month he got 7 Rajya Sabha MPs from AAP. 2 days ago he got another one when Minakshi Natarajan'a nomination was cancelled. So many from TMC are already resigning and he will win another few seats because rebel MLAs will vote in his party's favour. His only priority as of now is to get 2/3rd majority in both houses. This is a very dangerous trajectory. And in the next one year he'll go one step forward when he will break SS UBT and NCP SP. Actually he tried breaking SS UBT MPs last month unsuccessfully. His only goal in life is to win elections.
एक समय था जब मोदीजी की बातें ही उनका शस्त्र थी। लाल आँख दिखा दूँगा, काला धन ला दूँगा, भ्रष्टाचारी काँपेंगे मुझसे। सारे काले धन वाले इनके अपने हो गए हैं। लाल आँख के नाम पर घिग्घी बँधी है इनकी। विश्व नेताओं को भी समझ आ गया है इनके अहम् को सहलाते रहो बाक़ी जो मर्ज़ी करो।
Once it becomes untenable to hide Washington’s crimes, the best option seems to be to hem and haw, furnish caveats and drag out an explanation. It gives “context” to US infractions and the muted response from India. Protect the myth of a healthy strategic partnership at all costs while the real costs of depending on the US for jet engines, LLMs, operating systems, satellite data, heavy lift aircraft, critical military hardware and much more, mount.
Decades from now, the pivot to America will be viewed as one of the most hare brained foreign policy moves by the Indian establishment. It merely delays indigenization, capacity building and reform implementation. The outcome - limited strategic maneuverability and diminished sovereignty. Precious decades are wasted on a partnership with a flailing hegemon that ruthlessly arm twists partners so long as it helps preserve unipolarity.
@a_muglikar Also unfortunate that we have a useless and third class opposition who instead of real issues raise some vague nonsense and fail to question govt
@a_muglikar Busy in getting Foreign Leaders to congratulate PM. Instead should have concentrated on doing some actual instead of doing dalali of so called Superpower and Friend of India.
PR team and BCCI can try all they want. But the next crowd puller is going to be Vaibhav Sooryavanshi. It's natural. It's organic, and not manufactured. I just hope everything stays on track. Huge potential. Absolute blockbuster.
@ayushrajjjjj25 Chu*tiya always brings Yogi in his tweet but his own Bhau can’t control criminals in Pune or rest of Maharashtra but he is best. Stop ur mad obsession with someone else
Between sucking up to Israel-USA & Iran, the Indian simping class, forgot about American demands on Chahbahar and how India has been forced by the Americans to curtail relationship with Iran, blocking India’s access to Central Asia while itself engaging with terror factory, Pakistan.
Americans are squeezing us without substantial gains in other areas. Our insistence to ignore it will cost our strategic autonomy.
PS: Chahbahar port, Iran. India is winding down its investment in the port, started during Vajpayee govt 2003. First we were asked to stop oil & gas import from Iran and now Chahbahar port is lost. It will also make our investment in Delaram-Zaranj highway, connecting Iran & Afghanista to Kabul, redundant.