व्यवस्था श्रीमंतांची रखेल असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तिने दाखवलेलं बोट...
पोर्शे कार हत्या प्रकरणी विशाल अग्रवाल आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आरोपीच्या जमानतीसाठी ३०० शब्दांचा निबंध लिहून ���ेणे असो...
१९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाची शिक्षा भोगताना संजय दत्त जवळपास १०-१�� वेळा जेल बाहेरच होता...
सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण असो की हिट अँड रन प्रकरण असो...
तिथेही व्यवस्था नागडी झालेली दिसली...
#Lohgad
Runs, records aur leadership… sab ka ek khoobsurat reward 👏 Congratulations @ImRo45 on receiving the Padma Shri. Bahut badhiya aur poori tarah se deserved. 🇮🇳
प्रकाश आंबेडकर कोण तुर्रमखान आहेत का? त्यांना आमंत्रण हि काय सत्यनारायणाची पूजा आहे का? उध्दव ठाकरे, आणि संजय राऊत आठवतात ना हे शब्द? हे तुमच्या इंडिया आघाडीचे शब्द होते.
आता खासदार च भाजपसोबत जात आहेत काय म्हणाल वडेट्टीवार
#shivsena
शेतकरी पावसामुळे हवालदिल झालाय, विद्यार्थि पेपर फु���ी मुळे हवालदिल झालाय, तरुण वर्ग+ मध्यम वर्ग बेरोजगारीमुळे आणि महागाईमुळे त्रस्त झालाय, आणि हे राजकारणी भिकारचोट पक्ष बदलणे, पक्ष फोडण्यात दंग आहेत, आणि तो बादशाह देशाचे दौरे करण्यात मग्न आहे..!
CJP launching campaign demanding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan.
Please sign the petition:
https://t.co/hXUOaCeIqJ
#EduMinisterMustResign
DJ च्या आणि 10-10 दिवस चालणार्या आवाजाच्या मुद्द्यावर तोंडात घेवून बसणार्या आणि फक्त #भिमजयंती च्या पार्श्वभूमीवर ज्ञान पाजळनार्या अनौरस, बेवारस, नाजायज औलादींना उत्तर!🔥
#BhimJayanti2026#AmbedkarJayanti2026
कॉर्पोरेट इव्हेंटला पांढरा कुर्ता घालून, १० जणांसोबत रंग खेळणाऱ्या पोरीला, बायको करण्यापेक्षा... आयुष्यभर बिना लग्नाचा राहिलेलं कधीही परवडलं. 🥃💀
पोरांनो इव्हेंटला होळी खेळायला जाणे हा मोठा रेड फ्लॅग आहे. 🚩