@instagram my account was
recently suspended without any valid
reason. I havent violated any community guidelines or terms of service have already submitted an appeal but haven't received response Kindly help me recover my account Username: Your Instagram Username ashit__lahane
स्वातंत्र्य,समता,एकता,बंधुता,प्रगती तसेच सामाजिक न्याय अश्या मानवी मूल्ये जोपासण्याची शिकवण देणाऱ्या धम्मक्रांतीस माझा सलाम..!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम!
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन
शौर्य दिनानिमित्त कोरेगावभिमा ला जात असताना कोणीही भडकावू घोषणा देऊ नका आणि कोणी देत असेल तर त्यांनाही द्यायला लावू नका.
आपल्या शौर्यदिनाला कुठल्याही प्रकारच गालबोट लागणार नाही कुठही कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेऊ!
#भीमाकोरेगाव#शौर्यदिन
बाबासाहेबांनी कधीच जात बघितली नाही...
आज तुम्ही जात बघू मतदान कर��� नका.. बाबासाहेबांच्या रक्ताला म्हणजे बाळासाहेबांना बघून. मतदान करा..
बाबासाहेबांच्या रक्तासोबत गद्दारी करू नका.!
@Prksh_Ambedkar @Sujat_Ambedkar
@VBAforIndia
#VoteForVBA
बाबासाहेबांचे आपल्यावर फार उपकार आहेत... बाबासाहेबांचे उपकार कधीच फीटणार नाही आपल्या हजारो पिढ्या गेल्या तरीही बाबासाहेबांचे उपकार फिटणार नहीं.. बेईमान होऊ नका..!
#VoteForVBA
काही मूर्ख लोक दिवाळी साजरी करून बाबासाहेबांच्या विचाराला बाबासाहेबांच्या संघर्षाला तडा पोहोचवत आहे दिवाळी साजरी करणारे लोक हे बुद्धिस्ट फक्त नावासाठी आहे ढोंगी साले..