प्रेमाला खरच मर्यादा नसते का? कोणत्याही व्यक्ती वर..कोणत्याही परिस्थितीत आपण खरं प्रेम करू शकतो.. राधेचं लग्न झाल्यावरही क्रुष्णाने तिच्यावर आजन्म प्रेम केल.. प्रेमात काहीच योग्य अयोग्य तोपर्यंत नसत जोपर्यंत आपल्या प्रेमाचा समोरच्याला ��्रास होत नाही..❣️