Constitutional Law practice.Enabling access to justice for all. Dealing with Criminal,Family, Environment cases. Writer, Law-Policy-Constitutionalism Analyst
गुन्हेगारी न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास टिकण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया योग्य पद्धतीने पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते.
प्रक्रियावादी न्याव्यव्यवस्था आणि काही न्यायाधीश कायदेशीर प्रक्रिया योग्य प्रकारे चालण्यातील अडथळा आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही.
देवेंद्र फडणवीस यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान ��ाही.
भ्रष्ट कारभाराच्या विरोधात बोलणे म्हणजेच महाराष्ट्र धर्म आहे.
मिसिंग लिंक फुटली नसती, मिसिंग लिंक मध्ये पाण्याचे पाट वाहले नसते, अटल सेतू व मिसिंग लिंकचे रस्ते फ़ुटलेच नसते, कोस्टल रोड अंडरपास रस्ता फुटला नसताच तर कुणी कशाला काही बोलले असते? वाईट शब्दात या विषयावर बोलले असतील त्या सगळ्यांचा मी निषेध करतो आणि सोबतच उद्धट बोलणाऱ्या , मुजोरी करणाऱ्या व नुसतीच डायलॉगबाजी करणाऱ्या द���वेंद्र फडणवीस यांचा निषेध.
आज जागतिक क्षमा दिवस ‘Global Forgiveness Day’ आहे. 1994 पासून हा 7 जुलै हा जागतिक क्षमा दिवस साजरा केला जातो. या दिवसाकडे तणाव कमी करून जगण्याचा दर्जा सुधारण्यासाठी मानसिक स्वास्थ्याचा भाग म्हणून सुद्धा बघितले जाते. स्वयंघोषित विश्वगुरू मोदी, त्यांचे चेलेचपाटे शाह, योगी, फडणवीस या प्रवृत्ती जागतिक क्षमा दिवस साजरा करतील का? ते कुणाकुणाची आणि काय क्षमा माग��ील? ते सर्व स्वतःची सुद्धा क्षमा मागतील का?
मोदी-शाह-योगी-फडणवीस अश्या प्रवृत्तींनी क्षमा मागितली तर आपण त्यांना क्षमा करणार का?
नागरिकांनी जाब विचारावा. लोकांनी ते नागरिक असल्याचे कर्तव्य बजावावे अश्या कितीतरी घटना घडत आहेत.
पण आपल्याला जात, धर्म, राजकीय पक्ष, सुमार नेत्यांचे भक्त असणे हेच महत्वाचे वाटते.
राममंदिर देणगी भ्रष्टाचार पार्श्वभूमीवर -
अयोध्या ये तो झांकी है
काशी, बद्रीनाथ, केदारनाथ अभी बाकी है !
अशा घोषणा आता देण्यात येतील कदाचित.
रामालाच काय कोणत्याच देवाला आणि देवालयाला भ्रष्टाचारातून सूट न देणारे कित्ती पराकोटीचे मतलबी, अट्टल चोर आहेत हे शेवटी उघड झालेच.
माहिती अधिकार कायद्यातील 'सुधारणा' या नावाखाली प्रस्तावित चुकीच्या बदलांना स्थगिती दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. ते चुकीचेच असलेले प्रस्तावित बदल 'रद्द' केलेले नाहीत. मुळात फडणवीस किंवा भाजप व संघ यांची मूळ प्रवृत्ती पारदर्शकतेला विरोध हीच आहे.
"All citizens are being made slaves of Indian Government. They cannot stage protests, they cannot agitate-What is all this? Now so many papers have been leaked. If people protest, you will slap cases... What is this? It is the right of the citizens to protest.
The petitioner has just raised slogans like 'BJP Government Murdabad', 'Amit Shah Murdabad'... Why citizens can't raise such slogans? Why externment orders for such slogans?" - Bombay High Court Judge Justice Madhav Jamdar asks.
सचिन अहिर यांचे फुटणे आणि अपात्रता.
��क्षांतर बंदी कायद्यात दहाव्या अनुसूचिच्या परिच्छेद 5 नुसार पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभा अध्यक्ष - उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्याच्या विधान परिषदेच्या सभापती - उपसभापती आणि विधान सभेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष या पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे.
सचिन अहिर एकटे आमदार पक्ष सोडून गेले तरीही पक्षांतर बंदी कायद्याच्या परिच्छेत 5 नुसार अहिर यांना अपात्रतेपा��ून संरक्षण आहे.
जो आहे तो कायदा असा आहे. मी दरवेळी कायदा आणि संविधानच सांगितले आहे.
नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यात आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी काम केलेल्या ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या कार्यपद्धतीत अत्यंत नम्रपणा, सर्वांना योग्य श्रेय देण्याचा मोठेपणा सर्वांना दिसला. 'माझ्यामुळेच आरोपीला फाशी झाली' असे सांगणारी देहबोली असलेल्या काही महाभागांना बघितल्यावर हा सुखद धक्का आहे की, उत्तम पोलीस तपासामुळे न्याय मिळाला असे ॲड. अजय मिसर केवळ सांगत नाहीत तर पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल व इतर पोलिसांसोबत पत्रकार परिषद घेऊन न्यायाच्या यशात संपूर्ण यंत्रणा सहभागी आहे असे सांगतात हा मनाचा मोठेपणा व वेगळेपण भावणारे आहे.
तपासाधिकारी विजयमाला पवार, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभाग��य पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, उपाधीक्षक राजेंद्र मायने, ॲड. करीम जीवानी सर्वांचे अभिनंदन.
या प्रकरणातील विशेष न्यायाधीश एस.आर.साळूंखे यांचे अभिनंदन आणि आभार.
मी नेहमी, सर्व परिस्थितीत कायदा काय म्हणतो, संविधानिकता म्हणजे काय हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम��्या सारख्या अनेक लोकांपर्यंत संविधान पोहोचविले पाहिजे म्हणजे तुम्हाला हे सुद्धा कळेल की कायदेशीरता जोपासणे किती आवश्यक आहे. प्रत्येकवेळी महत्वाचा विषय गंमतीवर नेण्याचा बालिशपणा सोडा. मोठे व्हा.
राम मंदिर दानचोरी प्रकरणातील आरोपींविरोधात अयोध्येतील वकिलांनी आरोपींचे खटले कुणीच चालवायचे नाहीत असा निर्णय घेतला आहे. फैजाबाद बार असोसिएशन तसा ठर��व करणार आहे.
वकिलांचा हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे. प्रत्येक आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याचा हक्क आहे व कुणीच वकील त्यांच्यातर्फे नसतील तर त्यांना वकील देणे ही न्यायालयाची जबाबदारी आहे. जगात सर्वत्र हे न्यायतत्व पाळतात.
अयोध्येतील वकिलांनी मूर्खपणा करू नये.
असे मूर्ख शिरोमणी बरेचदा माझ्या पोस्टवर तुटून पडतात. प्रा. उल्हास बापट सरांना वाईट वाईट बोलतात. आणि ते मूर्ख, गाढवभक्त अनायसे सापडतात मग त्यांना ब्लॉक केले जाते.
बेहद प्रभावशाली कविता और उतना ही कमाल का पाठ राजेंद्र जी का। गिरने का महत्व बहुत सुंदर से बताया गया है। इसे सुनने के बाद गिरते रहने की असीम प्रेरणा मिलेगी। जो भी गिर रहे हैं, ज़्यादा गिरने के लिए यह कविता सुनें।
राजेंद्र जी के यू ट्यूब चैनल का लिंक-
https://t.co/F08YBm1faP
प्रशासकीय, शासकीय सेवा, न्यायव्यवस्था यामधील अधिकारी, पदाधिकारी आरएसएस मध्ये. संघात असलेल्या उच्चपदस्थ लोकांनी लोकशाही धोक्यात आणली का? याबाबतची चर्चा.
Civil Servants and Judges in the RSS : What this means for secular democ... https://t.co/qeiSSwRbqM via @YouTube
'नसरापूर' प्रकरणात साडेतीन वर्षांच्या अबोध बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमास आज फाशीची शिक्षा होईल.
वेगवान तपास व अतिवेगवान न्यायालयीन प्रक्रिया राबवून कमीतकमी दिवसात निकाल याबद्दल तारीफ सुद्धा ��ोईल.
त्यानंतर काही दिवसांनी आपण अश्या घटना घडणाऱ्या आपल्या समाजात कायदेशिरता, मुली व महिलांबद्दल संवेदनशील दृष्टीकोन, हिंसामुक्त समाज निर्माण करण्याबाबत विचार करण्यासाठी एकत्र येऊन विचार करायचा का? अश्या घटना घडूच नये असा समाज आणि अशी संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नांची गरज आहे.
गुन्हेगारी, गुन्हेगारीचे समाजशास्त्रीय संदर्भ, इतरांवर आक्रमण करण्याची राक्ष��ी प्रवृत्ती, बदल्याच्या भावनेमागील प्रेरणा, कायद्याची समान अंमलबजावणी, अत्याचारग्रस्त व्यक्तींना संरक्षण, न्याय प्रक्रिया वेगवान हवी कि बलवान हवी अश्या विषयांवर आपण एकत्रित गंभीर चिंतन करून काही वर्षे सातत्यपूर्ण काम करायचे का? आम्ही आमच्या परीने काम करतोय पण ते पुरेसे नाही.
गुन्हेगारी विरुद्ध आपल्याला राग आला असेल तर तो एका प्रकरणापुरती मर्यादित नसावा. अश्या घटनांनंतर आपल्याला य���णारा राग, आपल्या प्रज्वलित होणाऱ्या संवेदना यांचा रचनात्मक वापर एकत्रित करावा लागेल.