@Team__Devendra अरे महाराष्ट्र हे पण विसरला नाहि भर सभेत तू एका शेतकऱ्याला स्टेजच्या मागे येण्याची धमकी देत होतास ! शिवाय तुझ्��ा बायका पोरी��र कमेंट करणाऱ्यांची आयुष्य तू कसे बरबाद केले हे पण सांग !!! मग विरोधकांनी काय चुकीचे केले?
@Sonalimumbai1 अग अंधभक्त! शेंबड पोरग सुद्धा सांगेल चूक कोणाची होती ! पण तुझ्यासारखे पिठमागे लोक आहेत ना जे डोळ्यात फडणवीसच काजळ घालून बसले आहेत त्यांच काय करायच? आणि काय ग जर चूक न्हवती तर तुझ्या पप्पांनी माफी का मागितली बर ? सुधारा रे नाहि तर तोंड लपवत फिरणार तुम्ही ! लिहून ठेव ! ☝️
@Kishor72624580 दादा यापेक्षा गलिच्छ भाषा भाजप समर्थक विरोधीपक्षातील स्त्रियांसाठी वापरतात ! त्यावर पण कारवाई झाली पाहिजे ! मग तर सुरवात मोदींपासून होईल ! सोनिया गांधीना किती घालून पाडून बोलले आहेत त्याचे विडिओ तुम्हाला यु ट्युबवर मिळतील!☺️🙏
@Kishor72624580 बरोबर तर ��ोलला आहे तो ! आणि त्याने काहिही वाईट लिहिलेल नाहि! एवढ्या साध्या गोष्टींवर गुन्हा दाखल करणे म्हणजे कामधंदे नसण्याची लक्षण! असो चालुद्या तुमच ! 😝😂
@Shraddha_b__ तुम्हाला चिवत्या म्हणता येईल! कारण असे की , त्याने पुराव्या सकट उत्तर दिली आहेत! एक बत्तीस वर्षाचा मुलगा छाती ठोकून बोलतोय याच कौतुक झालच पाहिजे! इथे हेपलन सोप्प आहे पण मीडिया समोर येऊन बोलायला दम लागतो ! तो आहे या मुलामध्ये! बाकी तुमची चिवत्येगिरी चालुद्या!😝😂