प्रहार जनशक्ति पक्षाचा भव्य जनता दरबार.
दि. 14 जून 2018 रोजी सकाळी 10 वाजता, कुर्डू ता. माढ़ा येथे भव्य जनता दरबार भरवण्यात येत आहे.
नाही मत मांडायला आलोय,नाही मत मागायला आलोय,
मी आपल्याला काम मागायला आलोय...
उपेक्षितांचा योध्दा , बहुजनांचे ह्रदयसम्राट , शेतक-यांचा मसिहा असे कार्यसम्राट मा.आ.बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या दुध आंदोलनाला पहिले यश ####