@supriya_sule MES 2023 चा result लागून 4 महिने पूर्ण झाले तरीही अजून नियुक्ती देण्यात आली नाही व कधी पर्यंत मिळेल याची शाश्वती सुद्धा देण्यात येत नाही.. तसेच यामुळे विद्यार्थीना नाहक मानसिक ताण येत आहे.. तरी MES 2023 उमेदवारांना त्वरित Joining देण्यात यावे ही विनंती. 🙏🙏
@degree_holders@Shivendraraje11@CMOMaharashtra माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे. आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस वाट पाहावी. कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.🙏🙏
माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पड���ाळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.
#MES_2023_नियुक्ती
@Shivendraraje11
@CMOMaharashtra