आप व काँग्रेसमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपा��ी चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची बातमी समोर येताच, भाजपने सीबीआय च्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एक महा-षडयंत्र आखले आहे. @mukundkirdat
#ModiThreatensKejriwalWithCBI #BJP
आप व काँग्रेसमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची बातमी समोर येताच, भाजपने सीबीआय च्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एक महा-षडयंत्र आखले आहे. #ModiThreatensKejriwalWithCBI
आरटीई २५% राखीव जागा कायद्यात बदल करून शासनाने सामाजिक दरी वाढवण्याचे काम केले आहे.
सरकारी शाळांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यानेच पालक आरटीईतून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देण्यास प्रयत्न करत होते. आता हा मार्गच शासनाने बंद केला आहे.
@mieknathshinde
देवेंद्रजी,
इतके धडधडीत गैरप्रकार समोर येत असताना आपणास अजून कोणते पुरावे हवे आहेत?
आपल्या सरकारकडून तरुणांचे होत असलेले शोषण आता तरी थांबवा. एक तर तुमचे सरकार राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला पाठवते, ज्या काही थोड्या सरकारी जागांमुळे इथल्या थोड्या फार तरुणांना रोजगार मिळू शकतो त्यात हे असे घोटाळे.
राज्यातील तरुणां सोबत सुरू असलेला हा छळ आता थांबवा.
येरवडा भागात गढूळ पाण्याच्या समस्येने नागरिकांचे झाले हाल..
गढूळ पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावं लागत आहे.
पाणी पुरवठा अधिकाऱ्यांसमवेत संप��्क साधून समस्या सोडण्यासाठी त्वरित सुरुवात झाली.
@PMCPune
@ManojShetty88
मायक्रोफायनान्स'ची बेकायदा वसुली ..!
अशा फायनान्स कंपनीवर त्वरित कारवाई न केल्यास आम आदमी पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
#Pune#MicroFinance
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळत असताना मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय संपवायचा सोडून ते कोल्हापुरात अधिवेशन घेत आहेत.
याचा जाब त्यांना विचारलाच पाहिजे - संदीप देसाई, प्रदेश संघटन सचिव आप