"पुढचे १५-२० दिवस हे अत्यंत कसोटीचे आहेत, परीक्षेचे आहेत. ही परीक्षा आपण पास झाल्यानंतर मग आपल्याला कोणी थोपवू शकणार नाही."
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहे��� ठाकरे
In Crisis, every kind of help could be saving someone’s life, I appeal to you, to please donate to the Chief Minister’s Relief Fund to fight this #WarAgainstVirus
आवाहन: कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे केलेल्या उपाययोजनांमध्ये सहभागी होण्यासाठी "मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड१९" या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक��कम जमा करावी !
@narendramodi Modi ji. People are not getting serious. Still driving here and there on bikes and cars even crossing district borders. Please seal the borders for everyone.
किसी ने गुजराती में #कोरोना का मतलब समझते हुए बड़ा प्रासंगिक फारवर्ड भेजा है। जिसका हिंदी अर्थ है-
को: कोई
रो: रोड पर
ना: ना निकले
सुरक्षित दूरी बनाए रखें-- #कोरोना_वायरस
से बचें।
#COVIDIOTS ना बने
#StayHomeStaySafe
प��रधन्मन्त्री @narendramodi लगातार यही अपील कर रहे हैं।
"काल सर्वांनी माझ्याकडून ऐकलं आहे की राज्यभर आपण १४४ कलम लागू केलं आहे. संचारबंदी सुद्धा मला आजपासून लागू करावी लागतेय."
Yesterday, Section 144 was imposed in our State. Today, I’m imposing a State-wide Curfew to stop the spread of Coronavirus.
#WarAgainstVirus
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. अधिक माहितीसाठी:
CM Uddhav Thackeray ji has announced further measures to tackle corona virus in Maharashtra. For more details: